🍋🍯 *लिंबू आणि मधाचा चहा*
तुम्ही अनेक लोकांना सकाळी लिंबूसोबत गरम पाणी किंवा मधासोबत गरम पाणी पिताना पाहिलं असेल. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र लिंबू आणि मधाचा खास चहा सुद्धा तुम्हाला अॅसि़डीटी होण्यापासून रोखू शकतो. तसेच याने तुम्हाला दिवसभर एनर्जीही मिळेल. हा चहा रिकाम्या पोटी प्यायल्यास फायदा अधिक होतो.
🤔 *काय होतात फायदे ?*
वजन कमी करण्यास मदत, त्वचा मुलायम आणि ग्लोइंग होते, केसगळती थांबते, किडनी आणि रोगप्रतिकारकशक्ती सुधारते
👉 *चहासाठी साहित्य*
एक लिंबू, 2 चमचे मध, 2 काळे मिरे आणि एक वेलची, 2 कप पाणी
👉 *कसा बनवाल ?*
▪ सर्वातआधी पाणी गरम करा
▪ यात वेलची आणि काळे मिरे बारीक करुन टाका. एक मिनिटापर्यंत हे गरम होऊ द्या.
▪ आता त्यात एका लिंबाचा रस आणि दोन चमचे मध टाका.
▪ दोन मिनिटे हे चांगले शिजू द्या. तुमचा खास चहा तयार आहे.
# _*न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://goo.gl/WfhA7J
It is very good website with full information, we are looking forward to connect with you in future. Here also you can get all information about maharashtra scholarship exam 2019 & get prepared for it with this free exam preparation app.
उत्तर द्याहटवा