विशेष उल्लेखनीय नोंदी
- घटनेमागील वैज्ञानिक कारणे शोधण्याचा प्रयत्न करतो .
- वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होतात
- व्याख्या पाठांतर चांगले आहे
- विज्ञानाशी संबंधित कोडी सोडवितो
- विज्ञानविषयक प्रश्नांची निर्मिती करतो .
- वैज्ञानिक दृष्टीकोन बर्यापैकी विकसित झालेला आहे
- गटात अभ्यास करतो
- घटनांची नोंद घेतो
- गृहपाठ / स्वाध्याय आवडीने सोडवतो
- पृथ्वी व माणूस सहसंबंध सांगतो
- मानवांच्या गरजा समजून घेतो
- घर व शाळा यांचा सहसंबंध स्पष्ट आहे
- पृथ्वी व गृहमालेच्या संकल्पना स्पष्ट आहेत
- नकाशातिल दिशा ओळखतो
- जिल्ह्यातिल भुरूपांची माहिती सांगतो
- जिल्ह्यातील लोकजीवनाविषयी माहिती सांगतो
- परिसर भेटी देउन माहिती जमा करतो
सुधारणात्मक नोंदी
- वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
- व्याख्या पाठांतर आवश्यक
- गट सहकार्य आवश्यक
- गृहपाठ वेळेत पुर्ण करणे आवश्यक
- प्रयोगामध्ये आवड निर्माण होणे आवश्यक
- वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मान होणे गरजेचे
- वस्तुनिष्ट प्रश्नांचा सराव आवश्यक
- लेखनाचा सराव आवश्यक
- प्रयोगांमध्ये सफाईदारपणा आवश्यक
- विज्ञानविषयक पुरक वाचन आवश्यक
- मानवाच्या विकासाची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक
- मानवाच्या गरजाविषयक संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
- गाव व कुटुंबाबाबत जागरूकता आवश्यक
- पृथ्वी व ग्रहमालेच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
- बोलताना आत्मविश्वास आवश्यक
- कृतींमध्ये सुधारणा आवश्यक
- उपक्रमात सहभाग आवश्यक
- लोकजीवनाविषयक आस्था आवश्यक
- परिसरभेटीत जागरूकता आवश्यक
आवड- छंद विषयक नोंदी
- विज्ञान विषयाची आवड आहे
- शास्त्रीय कारणांचा शोध घेण्याची आवड आहे
- प्रयोग मन लावून करतो
- आकृत्या रेखाटनाची आवड आहे
- विज्ञान विषयक चित्रे व माहितीचा संग्रह करतो
- विज्ञानविषयक माहिती करतो
- वैज्ञानिक सत्यांचा स्वीकार करतो
- परिसर अभ्यासाची आवड आहे
- विज्ञानाबद्दल आदर बाळगतो
- वैज्ञानिक घटना संदर्भात प्रश्न विचारतो
- ग्रह गोलाच्या प्रतिकृती बनवतो
- भूरुपांचे चार्ट बनवतो
- उठावदर्शक नकाशे तयार करतो
- परिसर भेटीच्या नोंदी करण्याची आवड आहे
- भौगोलिक माहिती संकलित करतो
- इतिहासातील प्रसंग कथन करतो
- परिसर भेटीची आवड आहे
- सोपे नकाशे तयार करतो
- नकाशावाचन करण्याची आवड आहे
इयत्ता १ ली | इयत्ता २ री | इयत्ता ३ री | इयत्ता ४ थी |