Pages

संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

शालेय परिपाठ

   शालेय परिपाठ म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांसाठी दररोज सकाळी किंवा इतर वेळेत आयोजित केला जाणारा एक कार्यक्रम. या परिपाठामध्ये विद्यार्थ्यांमध्ये भक्ती आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी प्रार्थना केली जातेचांगले विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनासाठी सुविचार सांगितले जातात.विद्यार्थ्यांना चालू घडामोडींची आणि सामान्य ज्ञानाची माहिती दिली जाते, ज्यामुळे ते जागरूक राहतात., तसेच शैक्षणिक विषयांवरील माहिती, कथा, किंवा प्रश्नमंजुषा यांचा समावेश असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढते.,विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले जाते, ज्यामुळे ते स्वच्छ राहतात.,शाळेचे नियम विद्यार्थ्यांना सांगितले जातात, जेणेकरून त्यांना शाळेत शिस्तबद्ध राहण्यास मदत होते.
आशा या परीपाठामध्ये प्रार्थना किवा इतर गीते यांचे ऑडिओ,व्हिडिओ सादरीकरण केल्यामुळे परिपाठ अधिक प्रभावी होऊ शकतो . याच विचाराने खालील ऑडिओ,व्हिडिओ फाईल चे संकलन इथे केले आहे ज्यामुळे परीपाठामध्ये यांचा सुलभ वापर करता येईल ..  

1] राष्ट्रगीत :-

 
   2] महाराष्ट्र राज्यगीत :-

 
   3] INDIA IS MY COUNTRY :-

 
   4] भारत माझा देश आहे :-

 
   5] भारत माझा देश आहे :-

 
   6] संविधान गीत :-

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक २१ जून २०२५ रोजी *महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक ३, बादाडे, लातूर* येथे **आंतरराष...