मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

प्रजासत्ताक दिन कार्यक्रम दि. २६/०१/२०१५














शैक्षणिक सहल दि.२३/०१/२०१५

दि.२३/१/२०१५ रोजी रेणापूर जवळील निवाडा या ठिकाणी  शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते . सहलीमध्ये मुलांनी  कै. श्री .विलासरावजी देशमुख यांचे भव्य स्मारक तसेच त्यांच्या छायाचित्रांचे संग्रहालय पाहण्याचा आनंद घेतला. तसेच साखर कारखाण्याबाबत माहिती मिळवली .


Popular Posts

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...