मीना-राजू मंच
सत्यमेव जयते मध्ये 'मीना-राजू मंच'
शालेय स्तरावर लिंगसमभाव रुजावणूक करण्याकरिता चालू असलेला 'मीना-राजू मंच' या शालेय उपक्रमाची दखल STAR PLUS वाहिनीवरील अमीर खान यांच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाणे घेऊन माहिती या शालेय उपक्रमाची माहिती SEASON 3 : EP 06: WHEN MASCULINITY HARMS MEN मध्ये देण्यात आली. खालील लिंक वर क्लिक करून हा विडीओ ऑनलाईन पाहू शकता.
http://www.satyamevjayate.in/when-masculinity-harms-men/episode-6article.aspx?uid=s3e6-ar-v6
यात 'मीना मीना-राजू मंच' उपक्रमाशी संबधित फोटो, मुद्रित / दृक / दृक्श्राव्य साहित्य, प्रसिद्ध करण्यात येतील. आपल्या शाळेत राबवत असलेल्या उपक्रमाची छायाचित्रे मला पाठवा, निवडक छायाचित्र, लेखांना प्रसिद्धी देण्यात येईल.
|
प्रेमा जयकुमार ही २४ वर्षाची मुलगी, मुंबईतल्या वस्तीत राहणारी , तिचे वडील रिक्षाचालक. रिक्षाच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. प्रेमाचे 7 वी पर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. पुढेही टी शिकत राहिली. नोव्हेंबर २०१२ ला संपूर्ण भारतातून लेखा परीक्षेत ( CA ) प्रेम पहिली आली.घरची परिस्थिती बिकट असतांनाही या मुलीने भारतात आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल केले .
कर्तृत्ववान स्त्रिया
सुनीता विलियम्स (हिंदी)
|
||
मुलांच्या तुलनेत मुली या जराही मागे नाहीत, हा संदेश देण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून, विविध पार्श्वभूमी असलेल्या, प्रतिकूल स्थितीशी झगडून, संघर्ष
करून
मुलीच्या शिक्षणासाठी तथा सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या नऊ मुलींना दूरदर्शनची वाहिनी व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2003 पासून दरवर्षी मुंबई दूरदर्शनच्या स्टुडियोत
दिल्या जातो.
'नवज्योती सह्याद्रीच्या' पुरस्कार-2014 सोहळ्याचे प्रसारण डीडी
सह्याद्रीवर या `नवज्योती
सह्याद्रीच्या’ या शीर्षकाखाली 20 डिसेंबर
रोजी संध्याकाळी 4 वाजता करण्यात आले होते.
'मीना-राजू मंच' उपक्रमाशी सबंधित साहित्य ( फोटो, बातम्या, विडीओ, गाणी, लेख इत्यादी ) मला ( प्रशांत कऱ्हाडे ) 9623344643 ( WhatsApp & Hike ) क्रमांकावर किंवा prashantkarhade8@gmail.com या इमेल पत्त्यावर पाठवा. आपण पाठविलेल्या साहित्याला आपल्या नावासह प्रसिद्ध करण्यात येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.