Pages

संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

रविवार, १७ मार्च, २०२४

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (नपा/मनपा) शाळांना ५ वी व ८ वी चा वर्ग जोडणे बाबतचा शासन निर्णय १५ मार्च २०२४

 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (नपा/मनपा) शाळांना ५ वी व ८ वी चा वर्ग जोडणे बाबतचे शासन निर्णय 

खालील दिलेल्या शासन निर्णयात वाचा या सदरात मागील सर्व ११ शासन निर्णय दिलेले आहेत .

शाळांना वर्ग जोडण्यासाठी हा शासन निर्णय खूप महत्वाचा आहे .

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण , २०२० नुसार स्थानिक  स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक  शाळांचे सक्षमीकरण  व दर्जावाढ १५ मार्च २०२४ 

DOWNLOAD

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक २१ जून २०२५ रोजी *महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक ३, बादाडे, लातूर* येथे **आंतरराष...