विशेष उल्लेखनीय नोंदी
- विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे देतो .
- आत्मविश्वासाने आपले मत प्रकट करतो .
- सूचना ऐकून सुचनेप्रमाणे कृती करतो.
- हस्ताक्षर बरे / चांगले/ उत्तम / उत्कृष्ट आहे.
- योग्य स्वराघातासह प्रकट वाचन करतो.
- लेखनात गती आहे.
- स्वयं लेखन करतो.
- कृतियुक्त कविता गायन करतो .
- नाट्यिकरणात सहभाग घेतो .
- सुविचार बोधकथा कथन करतो .
सुधारात्मक नोंदी
- चित्रवाचनात सुधारणा अपेक्षित.
- हस्ताक्षरात सुधारणा अपेक्षित .
- उच्चारात स्पष्टता आवश्यक.
- वाचनात गती आवश्यक.
- गटकार्य करतांना सहकार्य करणे आवश्यक.
- कथाकथन करतांना आत्मविश्वास आवश्यक .
- जोडाक्षर वाचन लेखनाचा सराव आवश्यक.
- पूरक साहित्य (वर्तमानपत्रे , मासिके , इ. ) वाचन आवश्यक.
- आभ्यासासाठी बैठक योग्य असणे आवश्यक .
- हस्ताक्षर सराव आवश्यक .
आवड छंद विषयक नोंदी
- कविता गायनाची आवड आहे .
- चित्रसंग्रह करण्याची आवड आहे .
- लेखक / कवी यांच्याविषयी आवडीने बोलतो .
- जाहिरातींचा आशय समजून घेतो .
- शब्दांच्या भेंड्या उपक्रमात आवडीने भाग घेतो .
- आत्मविश्वासाने वर्गासमोर मत प्रकट करतो .
- शब्दकोडी सोडविण्याची आवड आहे .
- कथाकथन करण्याची आवड आहे .
- संवाद योग्य त्या स्वराघातासह म्हणतो .
इयत्ता १ ली |
इयत्ता २ री |
इयत्ता ३ री |
इयत्ता ४ थी |