आता शासकीय जी . आर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही
कारण शासनाने ती आपल्या मोबाईलवर मिळवून देण्याची सुविधा केली आहे . आता आपण घरी बसून
शासनाचे जी . आर पाहू शकतो आणि PDF मध्ये DOWNLOAD सुध्धा करू शकतो .
हे माहिती तंत्रज्ञान संचालनालय (DIT) जाहीर अधिकृत मोबाइल अनुप्रयोग आहे,
महाराष्ट्र शासन शासन निर्णय प्रवेश (जीआर) करणे
-हा अनुप्रयोग सर्व जी आर शोध आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र (www.maharashtra.gov.in) सरकारच्या मुख्य वेबसाइटशी कनेक्ट आहे .
- द्विभाषिक इंटरफेस (इंग्रजी व मराठी) मध्ये उपलब्ध आहे .
- वापरकर्ते विभागाच्या शीर्षक / कीवर्ड दिनांक-रेंज किंवा शासन निर्णय युनिक कोड शोधू शकतात .
- वापरकर्ते PDF फायली म्हणून डाउनलोड जी आर वाचू शकतात .
- यासाठी आपल्या मोबाइल डिव्हाइसवर पीडीएफ वाचक SOFTWARE असणे आवश्यक आहे
- इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक
- स्मार्ट सूचना वैशिष्ट्य त्यांच्या अंतिम लॉगइन पासून प्रकाशीत कोणत्याही नवीन निर्णय वापरकर्त्यांना पुरविते
त्यासाठी आवश्यक गोष्टी
१ ANDROID O.S. असलेला मोबाईल
३. आणी मोबिले हाताळण्याचे ज्ञान
या गोष्टी तर सर्वांकडेच उपलब्ध असतील
कृती :- १ आपल्या मोबिले मधील GOOGLE PLAY वर जा
२ MAHARASHTRA GR आसे टाईप करा आणि APP चा शोध घ्या
३त्यानंतर तुम्हाला खालील चित्र दिसेल
४. हे APP डाउनलोड करून घ्या
५. START हे बटन दाबा
६. वरील रिकाम्या जागा भरा
७. APP वरील दिलेले निर्देश पाळा
८. तुम्ही आता तुम्हाला हवा तो GR विभागानुसार दिनांकानुसार तुम्ही पाहू शकता
९. हव्या त्या जी आर वर क्लिक करा
१०. हा जी आर तुम्ही मित्रांना पाठवू धाकटा किंवा PDF फोर्मात मध्ये तुम्ही DOWNLOAD करू शकता