राष्ट्र्गीत
जनगन -मन अधिनायक जय हे ,
भारत -भाग्यविधाता ।
पंजाब , सिंधु , गुजरात , मराठा ,
द्रविड़, उत्कल, बंग,
विंध्य ,हिमाचल,यमुना गंगा ,
उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे ,
गाहे तव जयगाथा ,
जनगण मंगलदायक जय हे ,
भारत भाग्य विधाता।
जय हे ,जय हे ,जय हे ,
जय जय जय , जय हे।
राष्ट्र्गीतचा अर्थ :-
लोकांच्या मनावर अधिष्ठित झालेल्या हे भारत भाग्य विधात्या, तुझा जयजयकार् असो. तु जनतेच्या ह्र्दयाचा स्वामी आहेस. पंजाब, सिंधू नदीकाठचा प्रदेश, गुजरात ,मराठा द्रविड , ओरिसा, बंगाल या सर्व प्रदेशाना तुझा जयघोष जागृत करतो , विंध्यांद्री व हिमालय या ठिकाणी तुझे यशोगान ऐकू येते. गंगा
यमुना यांचा प्रवाह संगीतात निनादते. उसळणार्या सागराच्या लाटा तुझ्या नावाचा गजर करतात.
हे तुझा आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात तु सर्वांचे मंगल करणारा आहेस, तुझा जय जय कारण आसो .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.