गाभा घटक :-
मुल्ये :-
- भारतीय चळवळीचा इतिहास
- संविधानिक जबाबदाऱ्या
- राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय
- भारताचा सामाईक सांस्कृतिक वारसा
- समता , लोकशाही व धर्मनिरपेक्षता
- स्त्री पुरुष समानता
- पर्यावरण संरक्षण
- सामाजिक अडसरांचे निर्मुलन
- लहान कुटुंबाचा आदर्श
- वैज्ञानिक दृष्टीकोन
- महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण
- बुद्धी , भावना व कृती यांचा समन्वय
- जागतिकीकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ
मुल्ये :-
- संवेदनशीलता
- वक्तशीरपणा
- नीट नेटकेपणा
- वैज्ञानिक दृष्टीकोन
- सौजन्यशीलता
- श्रमप्रतिष्ठा
- स्त्री-पुरुष समानता
- सर्व धर्म समभाव
- राष्ट्रभक्ती
- राष्ट्रीय एकात्मता
Very useful barakhadi in marathi
उत्तर द्याहटवाअतिशय उत्तम
उत्तर द्याहटवा