शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

सरल बाबत गटशिक्षण अधिकारी यांच्या महत्वाच्या सूचना

��सरल अत्यंत महत्वाचे��

प्रति,
मा.केंद्रप्रमुख (सर्व), मुख्याध्यापक(सर्व)

सरल डेटाबेस प्रणाली वेबसाईट वरील स्टाफ पोर्टल वर बरेचशे मुख्याध्यापक चुकीच्या पद्धतीने Mapping करतांना दिसून येत आहेत.
Mapping करत असतांना दोन प्रकारे data उपलब्ध होतो. U-Dise आणि Shalarth. यात बहुतांश ठिकाणी Shalarth चा data हा बरोबर असुन सुद्धा बरेच जण त्याला Map with Shalarth न म्हणता Map with Shalarth and U--Dise म्हणतात. यात U-Dise मधील data चुकीचा असल्यास लगेच ती Date of birth BEO यांच्या login ला verification साठी येते.

तरी Mapping करत असतांना U-Dise आणि Shalarth या दोघांपैकी एक data बरोबर असेल तर त्याला Map with Shalarth किंवा Map with U- Dise म्हणावे. जर दोन्ही ठिकाणी data अचूक असेल तरच Map with Shalarth and U- Dise म्हणावे.

तसेच बरेच शिक्षक आमचा data दिसत नाही म्हणून वारंवार फ़ोन करतात किंवा सर तुम्ही नाव टाकून द्या असे म्हणतात. सर्व शिक्षकांचा data हा पुणे येथून upload केला असुन तो जिल्हा किंवा तालुकस्तरावरुन add करता येत नाहीत. तरी website वर दिलेल्या फ़ोन क्रमांकावर संपर्क करावा अथवा email करावा.

चुकीच्या पद्धतीने mapping करुन माहिती भरल्यास सदर शाळेचा डेटा बदलून मिळणार नाही.

तसेच स्टाफ डेटा मध्ये नाव दिसत नाही म्हणून पगार निघणार नाही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

तसेच प्रत्येक केंद्रासाठी एका केंद्रासमनवायकचि निवड केली असुन सर्वप्रथम त्यांच्याशी संपर्क करावा. आपल्या अडचणी केंद्रसमनवयक सोडवतील.

केंद्रप्रमुखांनी कृपया हा message आपल्या केंद्रात forward करावा.

(ऊपरोक्त सुचना सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागु राहिल.

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD