कोणत्या महिन्यात काय करायचे ?
जून :
- १००%प्रवेश ,पाठ्यपुस्तके व गणवेश इत्यादीचे वाटप .
- शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे ,नवागाताचे स्वागत .
- पालक शिक्षक संघ ,माता -पालक संघ ,मीना-राजू मंच स्थापना करणे .
- शालेय कामकाजाचे वाटप ,वर्ग मंत्रिमंडळ ,शालेय क्रीडामंडळ .
- वेळापत्रक निश्चित करणे .
- सर्व रजिस्टर प्रमाणित करणे .
- शैक्षणिक गरजांची निश्चिती .
- अप्रगत विध्यार्थ्याचा शोध घेणे . (पायाभूत चाचणी परीक्षा ).
- कला, कार्यानुभव , शा . शिक्षण ,विशेष कौशल्य प्राप्त विध्यार्थी यादी .
- बालवाचनालय सुरुवात
- माझी समृद्ध शाळा या पुस्तिकेतील ४२ घटकांचे नियोजन करणे
- विद्यार्थी संचिका
- वार्षिक, मासिक, घटक, नियोजन .
- वृक्षारोपण . (रोपवाटिका तयार करणे )
- स्पर्धा परीक्षा सराव वर्गाचे नियोजन व विद्यार्थी निश्चिती .
- १००% पट नोंदणी झाल्याची खात्री करणे .
- प्रश्न-पेढी निर्मिती व शैक्षणिक साहित्य निर्मिती .
- सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना .
- विद्यार्थी-निहाय प्रकल्पाचे वाटप .
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे नियोजन करणे .
- उपस्थिती भत्ता याद्या तयार करणे .
- सर्व प्रकारचे शिष्यवृत्ती फोर्म भरणे .
- आरोग्य तपासणी करणे , गरजूंना साहित्य पुरवठा .
- क्रीडा स्पर्धांचे नियोजन करणे .
- विविध अनुदान खर्चाचे नियोजन .
- दिनविशेष , विशेष दिनाचे 'वेशभूषा' यांचे नियोजन .
- पहिली चाचणी (आकारिक मूल्यमापन )
- क्षेत्र भेट निश्चिती करणे व प्रत्यक्ष कार्यवाही करणे .
- E1 व E2 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे .
- निसर्ग शाळेचे नियोजन .
- शालेय क्रीडा स्पर्धा , सहशालेय उपक्रम (पथनाट्य ,समूहगीत )
- सांखिकी प्रपत्र भरणे .
- माझी समृद्ध शाळा - स्वयं -मूल्यमापन करून फॉर्म भरणे , UDISE प्रपत्र भरणे
- सर्व विशेष दिन साजरा करणे . (बाल-बहार ,बाल-शिक्षण ,गंमत-जत्रा )
- संकलित मूल्यमापन .
- चावडी वाचन .
- प्रगतीपत्रके पूर्ण करणे .
- उस तोडणी मुलांची यादी करणे .
- हंगामी वसतिगृहासाठी प्रस्ताव तयार करणे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.