विशेष उल्लेखनीय नोंदी
- संख्या वाचन करतो .
- भौमितिक आकृत्या प्रमाणबद्धरित्या काढतो .
- बेरजेचा संबोध स्पष्ट आहे.
- वजाबाकीचा,संबोध स्पष्ट आहे .
- गुणाकाराची उदाहरणे सोडवतो .
- शाब्दिक उदाहरणे सोडवतो .
- पाढे वाचन लेखन करतो .
- पाढ्यांच्या सहाय्याने गुणाकार करतो .
- हस्ताक्षर बरे/चांगले / उत्तम /उत्कृष्ठ आहे .
सुधारणा आवश्यक नोंदी
- संख्यांचे वाचन सराव आवश्यक .
- संख्यालेखन काळजीपूर्वक करणे गरजेचे .
- आकृत्या रेखाटनाचा सराव आवश्यक .
- बेरीज क्रियेचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक .
- बजाबाकिचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक .
- शाब्दिक उदाहरणांचे मांडणी सराव आवश्यक .
- गुणाकार संबोध स्पष्ट होणे आवश्यक .
- पाढे वाचन- लेखनाचा सराव आवश्यक .
- शाब्दिक उदाहरणांचा सराव आवश्यक .
- हस्ताक्षर सुधारणा आवश्यक.
आवड व छंद विषयक नोंदी
- नाणी व नोटा जमा करण्याची आवड आहे .
- विविध प्रकारची तिकिटे जमा करतो .
- विविध प्रकारच्या बिलांची बेरीज तपासतो .
- भौमितिक आकारांचे योग्य रेखाटन करतो .
- पाढे पाठांतराची आवड आहे .
- तोंडी आकडेमोड करण्याची आवड आहे .
- अंकांच्या वाचन लेखनाची आवड आहे .
- भौमितिक आकाराची नक्षी तयार करतो .
- शाब्दिक उदाहरणे स्वतः तयार करतो .
- मित्रांना गणिती कोडी विचारतो . .
इयत्ता १ ली
इयत्ता २ री
इयत्ता ३ री
इयत्ता ४ थी