संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

रविवार, २८ जून, २०१५

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री - मराठी )

विशेष उल्लेखनीय नोंदी :-

  1. कविता गायन अभिनय करते . 
  2. गाद्द्यांशाचे अभिरुचीपूर्वक वाचन करते . 
  3. अवांतर वाचनात रस घेतो . 
  4. भाषिक उपक्रमात सहभाग चांगला . 
  5. चित्र वाचन समर्पक शब्दात करते . 
  6. आपले म्हणणे स्पष्ट शब्दात मांडतो .
  7. चर्चेत सक्रिय सहभाग घेते .
  8. अनुलेखन करते .
  9. श्रुतलेखन करते .
  10. हस्ताक्षर सुंदर व सुस्पष्ट आहे. 

सुधारात्मक नोंदी :-

  1. जोडशब्दांचे लेखन अपेक्षित .
  2. जोडशब्दांचे वाचन अपेक्षित .
  3. तोंडी प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे अपेक्षित .
  4. चर्चेत सहभाग घेणे आवश्यक. 
  5. लक्ष्यपुर्वक श्रवण आवश्यक .
  6. लेखनात स्पष्टता आवश्यक .
  7. वाचनात गती आवश्यक .
  8. उच्चारात स्पष्टता अपेक्षित .
  9. हस्ताक्षरात सुधारणा अपेक्षित .

आवड छंद विषयक नोंदी :-

  1. कविता गायनाची आवड आहे .
  2. कविता साभिनय सादरीकरणाची आवड आहे ..
  3. गीत गायनाची आवड आहे .
  4. भाषण करण्याची आवड आहे .
  5. अवांतर वाचनाची आवड आहे. 
  6. गोष्टींच्या पुस्तकांची आवड आहे .
  7. वर्तमानपत्राचे वाचन करते .
  8. हस्ताक्षर लेखनाची आवड आहे .
  9. स्वयंस्फूर्तीने लेखन करण्याची आवड आहे .
  10. नाट्यीकरणाची आवड आहे.

 

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  

   
 

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...