संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

गणित उपक्रम ...गुणाकार अंताक्षरी.

गुणाकार अंताक्षरीची सुरूवात कोणत्याही संख्येने करावी..

जसे...8
________
8*3=24
________

24*3=72
7*2=14
14*3=42
4*2=8
________
8*3=24
________

याप्रमाणे गुणाकार करुन पुन्हा तिच संख्या आली की ( 8*3=24)
तो पाढा नविन संख्येने सुरु करायचा.

ज्योती दिपक बेलवले
जि.प.शाळा केवणीदिवे
ता.भिवंडी ..जि.ठाणे

�� गणित उपक्रम ....गमतीशीर पाढा.

सुरुवातीला कोणतीही संख्या घ्यायची.
जसे ...सुरुवातीची संख्या 7 घेतली.

________
7*6 =42
________
4*2=8
8*2=16
1*6=6
_______
6*7=42
________

6*7=42
6 गुणिले 7 बरोबर 42
42 मधील अंक 4*2 =8
8 हा एकच अंक असल्याने त्याला कोणत्याही संख्येने गुणावे.
8*2 =16
16 तील 1 व 6 चा गुणाकार बरोबर 6
6 हा एकच अंक असल्याने त्याला कुठल्याही संख्येने गुणावे
6*7 =42
याप्रमाणे पहिला व शेवटचा गुणाकार सारखा येईल असा प्रयत्न करायचा.

वरील दोन्ही उपक्रमांमुळे गुणाकार पटापट करायची सवय लागते.
मनोरंजनातून गुणाकार करतात.
गुणाकाराचे ओझे वाटत नाही .
स्वतः काहीतरी वेगळे केले..याचा आनंदाने शिकतात.

ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे
ता भिवंडी ..जि.ठाणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...