रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

नक्की वाचा कारण ह्या लाइन तुम्हाला एक दिशा देतील.

एकदा गावात सगळ्या लोकानी पाउस पडण्यासाठी प्रार्थना करण्याच ठरवल,
प्रार्थनेच्या दिवशी एक मुलगा छत्री घेउन आला....
- याला श्रद्धा म्हणतात

������
ज्या वेळी लहान मुलाला आपण हवेत फेकतो तेव्हा ते मूल हसत कारण आपण त्याला झेलू हां विश्वास त्याला असतो...
- याला विश्वास म्हणतात

������

उद्याचा दिवस बघू, याची खात्री नसतानाही आपण आलार्म लावून झोपतो....
- याला आशा म्हणतात..

����
भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींच नियोजन करतो....
-याला आत्मविश्वास म्हणतात...

������

जग दुःख भोगत आहे हे ठावुक असुनही आपण लग्न करतो...
-याला ओवर कॉन्फिडन्स म्हणतात...

������
आयुष्यात माणसं कमावणारा सर्वात श्रीमंत असतो.

कारण पैसा तर भिकारी पण कमावतो.

माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे.

मला दु:ख देण्याची नाही, तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे.

तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची...

फक्त ओढ आहे ती मैत्रीची......!!

        खास माझ्या मिञांसाठी

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD