[16:28, 11/28/2015] +91 99226 34374: 'तोत्तोचान' जपानी भाषेतील पुस्तक ज्याचे चेतना सरदेशमुख यांनी मराठीत भाषांतर केले
हे पुस्तक एका गोड, छोट्याशा, नि अतिशय खोडकर मुलीच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे
ज्या मुलीच नांव आहे तोत्तोचान. या मुलीच्या रोज रोजच्या खोड्यांना कंटाळून एक दिवस तिला शाळेतून काढून टाकले जाते.
पण तिची आई आपल्या मुलीला समजून घेते आणि तोमोई नावाच्या शाळेत प्रवेश देते. ज्या शाळेमुळे तोत्तोचानचे संपूर्ण जीवनच बदलून जाते.
तोमोई ही एक अशी शाळा आहे जिथे शिकणाऱ्या मुलांना संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी जावसं वाटत नाही. आणि सकाळी उठलं की कधी एकदा शाळेत जाईन अस होतं एवढी शाळेची ऒढ.
याच कारण एकच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव. आणि त्यांच्या कल पाहुन शिक्षण कुठलही टाईम टेबल नाही तरी सगळ्या मुलांचा अभ्यास पूर्ण सगळी मुलं एकदम खुश!
मला वाटत हे पुस्तक प्रत्येक शिक्षकानी एकदा वाचलचं पाहिजे.
'तु एक खुप चांगला विद्यार्थी आहेस'
शिक्षकाच्या या एका वाक्यान न जाणो पण कित्येक विद्याथ्याचं जीवन बदलून जातं.
हे पुस्तक का वाचावं?
किंवा या पुस्तकातुन काय संदेश मिळतो?
तर विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार स्वभावानुसार वाढु द्या. त्यांची स्वप्न ही तुमच्या स्वप्नापेक्षा खूप मोठी आहेत.प्रत्येक विद्यार्थी म्हणजे एक नवीन पुस्तक आहे ते उघडा वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.
[16:30, 11/28/2015] +91 90295 85867: तेजस्विनी ताई .....
छानच. ............ !!!
[16:32, 11/28/2015] +91 86985 03503: तोत्ताचानची रेल्वेच्या डब्यातील शाळा तिथले जाणिवपूर्वक घेतले जाणारे उपक्रम मुलांचा किती विचार केलेला दिसतो...
[16:33, 11/28/2015] +91 86985 03503: सर्वानीच बोलावं तोत्तोचान वर
[19:09, 11/28/2015] +91 99703 71352: पुस्तकाच विवेचन मनापासून वाचणारेच करू शकतात. खरचं पुस्तक खुप कांही शिकवून जात. सर्व पुस्तक प्रेमी शिक्षक बंधु भगिनींच मनापासून कौतुक
[19:33, 11/28/2015] Ronge Sir Murud: कोबायाशी सारखे मुख्याध्यापक असतील तरच अनेक तोत्तोचान( तेत्सुको कुरोयानागी-- प्रसिद्ध जपानी टी. व्ही. Anchor व निवेदिका) घडतील... चेतना सरदेशमुख- गोसावी यांनी मूळ लेखिका तेत्सुको कुरोयानागी यांचे मराठीत अनुवादित केलेले "तोत्तोचान"
मी 10 वर्षापूर्वी वाचलेले पुस्तक आजही मनात घर करुन आहे.
वाचले नसेल तर जरुर वाचावे.
....तानाजी रोंगे, पारुनगर मुरुड
[19:34, 11/28/2015] Ronge Sir Murud: कोबायाशी सारखे मुख्याध्यापक असतील तरच अनेक तोत्तोचान( तेत्सुको कुरोयानागी-- प्रसिद्ध जपानी टी. व्ही. Anchor व निवेदिका) घडतील... चेतना सरदेशमुख- गोसावी यांनी मूळ लेखिका तेत्सुको कुरोयानागी यांचे मराठीत अनुवादित केलेले "तोत्तोचान" मी 10 वर्षापूर्वी वाचलेले पुस्तक आजही मनात घर करुन आहे.
वाचले नसेल तर जरुर वाचावे.
....तानाजी रोंगे, पारुनगर मुरुड
[19:34, 11/28/2015] Ronge Sir Murud: कोबायाशी सारखे मुख्याध्यापक असतील तरच अनेक तोत्तोचान( तेत्सुको कुरोयानागी-- प्रसिद्ध जपानी टी. व्ही. Anchor व निवेदिका) घडतील... चेतना सरदेशमुख- गोसावी यांनी मूळ लेखिका तेत्सुको कुरोयानागी यांचे मराठीत अनुवादित केलेले "तोत्तोचान" मी 10 वर्षापूर्वी वाचलेले पुस्तक आजही मनात घर करुन आहे.
दुस-या महायुद्धाच्या पूर्वीच्या त्या काळातील कोबायाशी यांची रेल्वे च्या डब्यात भरणारी ती शाळा ख-या अर्थाने समृद्ध होती. तोत्तोचान चे बालपण तिथे बहरले. शाळेतील अनेक प्रसंग, तिथले अध्ययन अनुभव आणि एकंदरीत सर्वच शिक्षण पद्धती आपल्याला एक शिक्षण विषयक दृष्टी बहाल करतात.
वाचले नसेल तर जरुर वाचावे.
....तानाजी रोंगे, पारुनगर मुरुड
[19:34, 11/28/2015] Ronge Sir Murud:
कोबायाशी सारखे मुख्याध्यापक असतील तरच अनेक तोत्तोचान( तेत्सुको कुरोयानागी-- प्रसिद्ध जपानी टी. व्ही. Anchor व निवेदिका) घडतील... चेतना सरदेशमुख- गोसावी यांनी मूळ लेखिका तेत्सुको कुरोयानागी यांचे मराठीत अनुवादित केलेले "तोत्तोचान" मी 10 वर्षापूर्वी वाचलेले पुस्तक आजही मनात घर करुन आहे.
दुस-या महायुद्धाच्या पूर्वीच्या त्या काळातील कोबायाशी यांची रेल्वे च्या डब्यात भरणारी ती शाळा ख-या अर्थाने समृद्ध होती. तोत्तोचान चे बालपण तिथे बहरले. शाळेतील अनेक प्रसंग, तिथले अध्ययन अनुभव आणि एकंदरीत सर्वच शिक्षण पद्धती आपल्याला एक शिक्षण विषयक दृष्टी बहाल करतात.
वाचले नसेल तर जरुर वाचावे.
....तानाजी रोंगे, पारुनगर मुरुड
[19:49, 11/28/2015] sanjay pulkute: तोमोइ....... तोमोइ...... तोमोइ......
[19:53, 11/28/2015] sanjay pulkute: पुस्तक वचताना तोमोइ आणि आपली पाड्यावरील
गावातील शटकोनी प्राथमिक शाळा सारखी डोळ्यासमोर येत होती
खुप छान आहे पुस्तक मस्तच
एकदम फ्री .....
स्वछंद शिक्षण
[20:02, 11/28/2015] sanjay pulkute: सर्वांना दोन आठवडया पूर्वीपासून आजची चर्चा सर्वांच्या आवडी आणि सवड़ीनुसार वेळ 8 ते 10 या वेळेत ठरवण्यात आली होती
8 वाजले आहेत कृपया सर्वांनी आपले मत मांडा
[20:04, 11/28/2015] sanjay pulkute: ज्यांनी पुस्तक वाचले नाही त्यांनीही सहभागी व्हावे आणि ज्यांनी वाचले आहे ते तर सहभागीच् आहेत
[20:04, 11/28/2015] sanjay pulkute:
[20:07, 11/28/2015] Ronge Sir Murud:
"कोबायाशी" सारखे मुख्याध्यापक असतील तर अनेक "तोत्तोचान" ( तेत्सुको कुरोयानागी-- प्रसिद्ध जपानी टी. व्ही. Anchor व निवेदिका) घडतील... चेतना सरदेशमुख- गोसावी यांनी मूळ लेखिका तेत्सुको कुरोयानागी यांचे मराठीत अनुवादित केलेले "तोत्तोचान" मी 10 -12 वर्षापूर्वी वाचलेले पुस्तक आजही मनात घर करुन आहे.
दुस-या महायुद्धाच्या पूर्वीच्या त्या काळातील कोबायाशी यांची जुन्या बंद पडलेल्या एका रेल्वे च्या डब्यात भरणारी ती शाळा व तिचा परिसर ख-या अर्थाने समृद्ध होता. तोत्तोचान चे बालपण तिथे बहरले. शाळेतील अनेक प्रसंग, तिथले अध्ययन अनुभव आणि एकंदरीत सर्वच शिक्षण पद्धती आपल्याला एक शिक्षण विषयक नवी दृष्टी बहाल करतात. तोत्तोचान च्या बालपणीची ती शाळा दुस-या महायुद्धात नष्ट झाली असली तरी लेखिकेच्या या पुस्तकातून ती अजरामर ठरली आहे. वाचकांच्या भावमनाला स्पर्श करुन जाणारी ही "तोत्तोचान" ची कथा आपल्याला नक्कीच आवडेल.
"तोत्तोचान" वाचले नसेल तर जरुर वाचावे.
....तानाजी रोंगे, पारुनगर मुरुड ता. जि. लातूर.
[20:08, 11/28/2015] sanjay pulkute: रोंगे सर नमस्कार
[20:08, 11/28/2015] Ronge Sir Murud: नमस्कार, संजय सर
[20:10, 11/28/2015] sanjay pulkute: आपला सारांश मस्तच
[20:11, 11/28/2015] sanjay pulkute:
[20:12, 11/28/2015] sanjay pulkute: शाळेत अद्यापन करताना दुपारी मुलांना घेऊन फिरायला जाने
मस्त कल्पना आहे तुम्हाला काय वाटते
[20:18, 11/28/2015] sanjay pulkute: पण पहिल्या दोन तीन प्रकरणा नंतर
1ली च्या तोत्तोचान ने रेलवे पकडने, झाडावर अपंग मुलाला शिडी लाउन चढने, आवडती पर्स मिळवण्यासाठी
खोरे घेऊन माती उकरुण ढिग करने
या गोष्टी ज़रा अतिशोकक्ति च वाटतात
[20:19, 11/28/2015] Ronge Sir Murud: हो अर्थातच... "निसर्गशाळा" हा उपक्रम आपल्याकडे त्या कल्पनेतूच आला असावा.
[20:21, 11/28/2015] Ronge Sir Murud: नाही... मला तर ती सत्य वाटतात. नाहीतरी तपशीलवार जाण्यापेक्षा त्यातून व्यक्त होणारा आशय महत्त्वाचा. .!!
[20:22, 11/28/2015] vikram adasul: शाळेची रचना
छान कल्पक
वर्गातील बैठक व्यवस्था म्हणजे अप्रतिम दफ्तराचे ओझे कमी
[20:22, 11/28/2015] vikram adasul: प्रवासात आहे
[20:23, 11/28/2015] vikram adasul: त्यामुळे क्षमस्व
[20:23, 11/28/2015] sanjay pulkute: आणि सुरुवातीला कोबायाशीच् जे वर्णन आहे ते न आवडन्या सारखेच
दांत पडलेले , टक्कल पडलेले
[20:24, 11/28/2015] Ronge Sir Murud: आपण तोत्तोचान च्या शाळेतील अध्ययन अध्यापन पद्धतीवर focus करावा.
[20:24, 11/28/2015] vikram adasul: पालकाची भूमिका व् शाळेतील मुख्याध्यापक याचा आदर्श नमूना कसा असावा याचे दर्शन घडते
[20:25, 11/28/2015] Ronge Sir Murud: मूळ पुस्तक जपानी आहे हे लक्षात घ्यावे..
[20:25, 11/28/2015] vikram adasul: पालकाची व् शाळेची भूमिका ही अगदी महत्वाची असते त्यामुळेच मुलांचा विकास होउ शकतो
[20:25, 11/28/2015] vikram adasul: चुका व् शिका
[20:25, 11/28/2015] sanjay pulkute: आणि आणखी एक प्रश्न पडतो त्या काळात इतके रेलवे चे डब्बे घेण्यासाठी अनुदान कोण देत होते
[20:26, 11/28/2015] Ronge Sir Murud: भाषांतर करताना काही मर्यादा येऊ शकतात.
[20:27, 11/28/2015] sanjay pulkute: सर आज या चर्चेत माझी भूमिका नकारात्मक असणार आहे त्यामुळे चर्चा ही वस्तुनिष्ट होईल
पण त्यामुळे मझ्याबाबत काही गैरसमज करुण घेऊ नका
[20:28, 11/28/2015] Ronge Sir Murud: आपल्याला पुस्तकाची समीक्षा करावयाची नसून त्यातील महत्त्वाचा आशय घ्यायचा आहे.
[20:29, 11/28/2015] sanjay pulkute: सर
[20:31, 11/28/2015] sanjay pulkute: या पुस्तकातील शाळेपेक्षा आपल्या गुरुकुल शाळेतील निवासी अध्यापन
खुप प्रेरणादायी
[20:32, 11/28/2015] Ronge Sir Murud: तोत्तोचान च्या शाळेतील मुले प्रत्यक्ष कृतीतून, अनुभवातून शिकायची.
[20:32, 11/28/2015] +91 75886 92992: पुस्तक वाचून" तारे जमीन पर" चित्रपटाची आठवण झाली. चित्रपटात शिक्षकाने मुलाची आवड बघून प्रोत्साहन दिले होते. येथे मुख्याध्यापक कोबायाशी यांनी तोतोचान सारख्या मुलांसाठी मुक्त शाळा निर्माण केली.आपण सुद्धा यातून प्रेरणा घेऊन नवीन उपक्रम (ज्ञानरचनावाद) राबवायला काहीच हरकत नाही .
[20:33, 11/28/2015] sanjay pulkute: पण ही शाळा व यातील उपक्रम फक्त प्राथमिक शाळेसाठीच योग्य वाटतात
[20:33, 11/28/2015] Ronge Sir Murud: कोबायाशी यांनी शाळेमध्ये निर्माण केलेले वातावरण लक्षात घ्यावे लागेल.
[20:38, 11/28/2015] sanjay pulkute: या पुस्तकात एक उपक्रम
आहे की
मुलांना संगीतावर चलायला लावणे
त्यात मुले चालीवर हालचाल करतात आणि मग ते ठोक्यावर चलयला आणि हालचाल करायला शिकतात
पण माझ्या स्वतःच्या शाळेत
जर हा उपक्रम राबवला तर
मुले नुसते चलायलाच नाही तर नाचायला पण शिकतील
[20:41, 11/28/2015] Ronge Sir Murud: धावण्याच्या शर्यतीत मिळणारी बक्षिसे म्हणजे विविध भाज्या आणि फळे... शाळेत स्वच्छ गणवेशाचा कधीच आग्रह नसायचा. उलट मळका गणवेश असला तरी चालेल कारण त्यामुळे मुले खेळताना संकोच करणार नाहीत.. अगदी मनसोक्त खेळतील.. लोळतील... सुप्त गुणांना वाव मिळेल ही कोबायाशी यांची दृष्टी विशेष उल्लेख करावा अशीच आहे..... नाही का..??
[20:43, 11/28/2015] Ronge Sir Murud: खेळू द्या... नाचू द्या. ... खेळता-खेळता नाचता-नाचता शिकू द्या.
[20:44, 11/28/2015] Ronge Sir Murud: आनंददायी शिक्षण पद्धती असेल तरच मुलांना शिकताना मजा येईल.
[20:48, 11/28/2015] Ronge Sir Murud: प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या जीवनातील केवळ एक यांत्रिक प्रक्रिया नसून त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे...
[20:49, 11/28/2015] Ronge Sir Murud: शंकर धायगुडे सर... बोला.
[20:51, 11/28/2015] Ronge Sir Murud: सतीश सातपुते सर... तुम्ही वाचलेय का "तोत्तोचान"..??
[20:51, 11/28/2015] sanjay pulkute: पण एकन्दरित शाळा खुप छान होती
ती खालील मुद्यांसाठी
1) शाळेची वर्गरचना मुलांची बैठक व्यवस्था
2) शाळेचे लावचिक वेळापत्रक
3) शालेय गणवेशाचे बंधन नाही
4) मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण
5) स्त्री- पुरुष समानता , अंधश्रद्धा निर्मूलन , वैदन्यानिक दृष्टिकोण
यासाठी राबवले जाणारे उपक्रम
6) पोषण आहारासाठी काही समुद्रतील काही डोंगरावरील संकल्पना मस्तच
7) शिक्षणात संगीताचा वापर
8) धाडसी खेळ
7) निसर्गाचे सानिध्य
8) मुलांची स्वयंशिस्त
9 ) शिबिरातील नविन्यपूर्ण अनुभव
या शाळेतील उपक्रम स्वतःच्या शाळेत copy & pest करावेसे वाटतात
[20:52, 11/28/2015] sanjay pulkute: डिजिटल स्कुल vs तोमोइ
[20:52, 11/28/2015] Ronge Sir Murud: संजय सर... आता कसे छान बोललात...!!!!
[20:53, 11/28/2015] Ronge Sir Murud: जरुर करा... copy & paste
[20:53, 11/28/2015] sanjay pulkute: तोमोइ शाळा डिजिटल शाळेपेक्षा उत्तम
[20:54, 11/28/2015] sanjay pulkute: असे माझे वैयक्तिक मत आहे
[20:56, 11/28/2015] sanjay pulkute: स्वस्त आणि मस्त
[20:57, 11/28/2015] Ronge Sir Murud: पण कुठलेही उपक्रम स्थानिक परिसरानुसार त्यात अंशतः अथवा कधी कधी पूर्ण बदल करुनच वापरावे लागतील. तत्व घ्या... उपक्रम काय शेवटी 'उप' असतात हे लक्षात घ्यावे.. "मुख्य" काय हे कधीही विसरता कामा नये.
[20:58, 11/28/2015] Satish Satpute: तानाजी मी गेल्या महिनाभरात खूपच व्यस्त आहे.
मी आजच फ्री झालो.
तोत्तोचान ची कथा माहित आहे परंतु हे पुस्तक अद्याप मला वाचायला मिळाले नाही
[20:59, 11/28/2015] Satish Satpute: मी आपल्याकडून उपलब्ध करून घेईन व आठवडाभरात नक्की वाचेन..
[21:00, 11/28/2015] Ronge Sir Murud: तोमोई ही 1935-1945 या कालखंडातील शाळा आहे.... डिजिटल तंत्रज्ञान हे अलीकडे आले आहे. ठराविक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञान ही वापरायला हरकत नसावी.
[21:00, 11/28/2015] sanjay pulkute: सातपुते सर आपल्या ग्रुपवर लिंक दिलेली आहे त्यावरून डाऊनलोड करुण घ्या
[21:00, 11/28/2015] sanjay pulkute: सहमत रोंगे सर
[21:00, 11/28/2015] sanjay pulkute: ✅✅
[21:02, 11/28/2015] Ronge Sir Murud: संजय सर... link पुन्हा शेअर करा.... सतीश सातपुते माझे डी. एड. पासूनचे मित्र आहेत. .. त्यांना "तोत्तोचान" खूप आवडेल.
[21:02, 11/28/2015] sanjay pulkute: हे पुस्तक वाचल्यास
कृतियुक्त शिक्षण , दन्यानरचनावाद इत्यादि बाबी समजन्यास मदत होईल
सर्वांनी नक्कीच हे पुस्तक वाचावे ही विनंती
[21:03, 11/28/2015] sanjay pulkute: तोत्तोचान हे pdf मधील पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खलील लिंक क्लीक उघडा
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/totto-mar.pdf
ईमेल पेक्षा हे बरे पड़ते
[21:03, 11/28/2015] Ronge Sir Murud: हो... सहमत संजय सर
[21:04, 11/28/2015] sanjay pulkute: ज्यांनी हे पुस्तक वाचले नाही त्यांनी आवश्य वाचाच
[21:08, 11/28/2015] Ronge Sir Murud: रचनावाद 1960 च्या आसपास मांडला गेला... पण त्यापूर्वीच 1940 च्या आसपास "तोत्तोचान" च्या शाळेत तो अस्तित्वात होता हे विशेष.
[21:11, 11/28/2015] Ronge Sir Murud: रचनावाद व डीजीटल तंत्रज्ञान तसेच वर्तनवादातील काही निवडक बाबी यांच्या सुरेख संगमातून शाळा समृद्ध व्हायला हव्यात असे माझे वैयक्तिक मत आहे... आपणास काय वाटते. ..??
[21:14, 11/28/2015] sanjay pulkute: ✅ सरजी सहमत
[21:15, 11/28/2015] Ronge Sir Murud: चर्चेत सहभागी करुन घेतल्याबद्दल धन्यवाद, संजय सर...!!
[21:17, 11/28/2015] sanjay pulkute: चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद
[21:18, 11/28/2015] sanjay pulkute: चर्चेत सहभागी सदस्यांचे आभार
[21:31, 11/28/2015] Ronge Sir Murud: तुमच्या-आमच्या शाळेची "तोत्तोचान" सारखी एखादी विद्यार्थिनी अथवा विद्यार्थी अभिमानाने जेव्हा तुमच्या-आमच्या शाळेविषयी जेव्हा लिहिल तेव्हा ख-या अर्थाने आपल्या शाळा यशस्वी झाल्या असे समजता येईल... धन्यवाद. ..!!
[21:32, 11/28/2015] devnale: मी हे पुस्तक वाचल नाही....पण आपल्या वरील प्रतिक्रिया वरुन अस समजत की हे मुलांच्या दैनंदिन अनुभवाशी सबंधित अध्ययन व् आपली भूमिका ....आनंददाई शिक्षण इ.
[21:39, 11/28/2015] sanjay pulkute: देवनाळे सर नक्की वाचा वर लिंक दिली आहे डाउनलोडून घ्या
[21:41, 11/28/2015] +91 99226 34374: खुप छान आॅपरेशन झाले नाही का पुस्तकाचे अगदी सवॅ बाजुनी
[21:42, 11/28/2015] devnale: ओके सर
[21:44, 11/28/2015] Ronge Sir Murud: अतिशय सुंदर व प्रत्येक घरात असावे असे पुस्तक आहे तोतोचान
[21:50, 11/28/2015] Pramod Hudage: तो तो चान. ......एक कर्तव्य पिठिका......एक ध्येय वेडा प्रवास......ज्ञान रचना वाद......समाजदर्शन
......एक सत्य प्रयोग. ......शिकण्याची व शिकवण्या ची धडपड. .....तो तो चान....छान. .छान. .छान. ...प्रमोद हुडगे
[21:52, 11/28/2015] sanjay pulkute: तो तो छान मस्तच
[22:04, 11/28/2015] Ronge Sir Murud: Yes.... learning to learn and teach...!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.