Pages

संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

बुधवार, ११ जून, २०२५

राष्ट्रगीत व राष्ट्रगीताचा अर्थ


१. राष्ट्रगीत

जनगण - मन अधिनायक जय हे, भारत - भाग्यविधाता ।

पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल, बंग, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, उच्छल जलधितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे, गाहे तव जयगाथा, जनगण मंगलदायक जय हे, भारत-भाग्य विधाता । जय हे, जय हे, जय हे, जय जय जय, जय हे ।

(वेळ - ५२ सेकंद)

- रविंद्रनाथ टागोर

* राष्ट्रगीताचा अर्थ :-

लोकांच्या मनावर अधिष्ठित झालेल्या हे भारत भाग्य विधात्या, तुझा जयजयकार असो. तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्यविधाता आहेस. पंजाब, सिंधू नदीकाठचा (उगमाजवळचा) प्रदेश, गुजरात, मराठा (महाराष्ट्र), द्रविड (तामिळनाडू), ओरिसा, बंगाल या सर्व प्रदेशांना तुझा जयघोष जागृत करतो. विध्यांद्रि व हिमालय या ठिकाणी तुझे यशोगान ऐकू येते. गंगा यमुना यांच्या प्रवाह संगीतात निनादते. उसळणाऱ्या सागराच्या लाटा तुझ्या नावांचा गजर करतात. हे सर्वजण तुझा आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात तू सर्वांचे मंगल करणारा आहेस, तुझा जयजयकार असो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

TET पेपर 1 सराव प्रश्नमंजुषा (संच 5: 30 प्रश्न)

शिक्षक TET पेपर 1 परीक्षा: 30 महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव संच - भाग 5 (Q. 121 ते 150) प्रत्येक प्रश्नाचे उत्तर निवडा आणि योग्य ...