भोजनप्रसंगी मुलांनी म्हणायचा श्लोक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भोजनप्रसंगी मुलांनी म्हणायचा श्लोक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

भोजनप्रसंगी मुलांनी म्हणायचा श्लोक

देवा अन्न दिलेस मज तू 
तुझे आभार मानू किती 
आईनेही पदार्थ सुंदर किती 
केले प्रयासे अति
वाया न दवडीन अन्न कणही 
मी जेवतांना कदा, 
देसी तूच सुबुध्दी शक्ती मजला 
या अन्नरूपे सदा ।  

Popular Posts

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...