विरामचिन्हे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरामचिन्हे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

विरामचिन्हे

विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा ?

पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?उदगारवाचक (!): वाह ! काय चांगले गाडी आहे.अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘): दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.निर्देशक चिन्ह (--): आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध .कंस ( ) :  स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)

Popular Posts

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...