शुंभकरोति लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शुंभकरोति लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

शुंभकरोति

शुभं करोति कल्याणम् 
आरोग्यम् धनसंपदा 
शत्रुबुध्दी विनाशाय 
दीपज्योतिर्नमोस्तु ते ।
दिव्या दिव्या दीपत्कार 
कानी कुंडल मोतीहार 
दिव्याला पाहून नमस्कार ।
तिळाचे तेल कापसाची वात, 
दिवा जळो सारी रात 
दिवा लावला तुळशीपाशी, 
उजेड पडला विष्णूपाशी 
माझा नमस्कार सर्व देवांपाशी|

Popular Posts

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...