ई-लर्निंगकडे वाटचाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ई-लर्निंगकडे वाटचाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

ई-लर्निंगकडे वाटचाल

   आमच्या शाळांमध्ये ई-लर्निंगची प्रभावी आम्मलबजावणी व्हावी यासाठी आमच्या प्रयत्नांमुळे व मा. आयुक्त साहेब आणि मा.शिक्षणाधिकारी साहेब यांच्या पुढाकारामुळे शाळांमधील आतिरीक्त संगणक गरजु शाळांना हस्तांतरीत करण्यात आले. यामुळे आमच्या १० शाळांमध्ये ई-लरनिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Popular Posts

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...