ऑनलाईन शाळा शिक्षक विद्यार्थी माहिती भरण्याबाबतचे माहितीपत्रक
नमस्कार शिक्षक मित्रांनो ,
आपणास ऑनलाईन शाळा शिक्षक विद्यार्थी माहिती भरणे सोपे जावे
यासाठी आम्हला काही माहिती / फॉर्म्स उपलब्ध झालेले आहेत ते
आपल्याला मिळावेत यासाठी या पेजवर संकलित केले आहेत
तरी खालील माहिती आपण download करून घ्यावी व ऑनलाईन
शाळा शिक्षक विद्यार्थी माहिती भरावी ….
आशा करतो कि या माहितीचा आपणास नक्कीच
फायदा होईल .
- ऑनलाईन शाळा शिक्षक विद्यार्थी माहिती भरण्याबाबतचे G.R. in pdf
- offline school data form in pdf
- offline student data form in pdf
- offline teacher data form in pdf
- online user manual in pdf
- online school data entry tutorial in pdf
- online sanstha ragistration tutorial in pdf
- online head master data entry tutorial in pdf
- online teacher mapping tutorial in pdf
आणखी माहिती उपलब्धतेनुसार प्रकाशित करण्यात येईल
THANK YOU !
Student Teacher and School data entry available on Youtube
उत्तर द्याहटवाhttp://www.youtube.com/user/surajshikalgar