नमस्कार मित्रांनो ,
आपणास कळविण्यात आनंद होतो की आता स्वतःची वेबसाईट / ब्लॉग बनविणे खूप सोपे झाले आहे .
तुम्हाला त्यासाठी कोणत्याही SOFTWARE ची आथवा विशेष तंत्राची गरज राहिली नाही , तुमच्याकडे संगणकाचे जुजबी ज्ञान असले किंवा तुमचे वय कितीही असले तरी आपण काही मिनिटांमध्ये आपली स्वतःची वेबसाईट / ब्लॉग बनवू शकता .
आपल्या माहितीस्तव फोटोंच्या आधारे वेबसाईट / ब्लॉग वानाविण्याचे टप्पे दिले आहेत
या टप्प्यांनुसार आपण एक छान वेबसाईट / ब्लॉग बनवू शकता .
आपल्या वेब ब्राउजरवर blogger.com असे शोधा
आपल्या वेब ब्राउजरवर blogger.com असे शोधा