- शालेय भौतिक व शैक्षणिक सुवीधा
- शाळा ईमारत
- विशेष गरज असणाऱ्या मुलांसाठी सुविधा
- स्वच्छतागृह
- स्वयंपकगृह/ किचनशेड
- फर्नीचर
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- विद्युत सुविधा
- संरक्षक भिंत
- कचरा व सैंडपाणि व्यवस्थापन
- शालेय बाग
- ग्रंथालय
- प्रयोगशाला
- शाला सजावट
- शैक्षणिक साहित्य उपलब्धता
- शैक्षणिक तंत्रद्न्यानाची उपलबधता
- कला कार्यानुभव व खेल साहित्य
- खेळाचे मैदान
- शालेय अभिलेख व दप्तर
- वित्तीय व्यवस्थापन
- मुख्याध्यापक
- देखभाल दुरुस्ती
- लोकसहभाग
- शाळा व्यस्थापन समिती
- पालक -शिक्षक संघ
- माता पलक संघ
- शालेय पोषण आहार समिती
- शाला आणि समाज सहसंबंध
शाळा म्हणजे कही फ़क़्त इमरत नहीं किंवा शिक्षाक व् मुलांनी फ़कत एकत्र येण्याची जागा नही. मुलांच्या शिक्षणासाठी व् विकासासाठी तीं इक वैशिष्ठ्यपुर्ण ख़ास जगा आहे मुलांच्या विचारांना आकर देणारी द्न्यानाला साकार स्वारूप देणारी ती जागा आहे जि त्यांची कुतूहल जागे करून त्यांना सक्रीय बनवते ती त्यांच्या मानात प्रश्न निर्मान कराते व् उत्तर शोधायला व समस्या जाणून घ्यायला प्रेरणा देते. शाळा मुलांना वतावरणशी सामररस होत भविष्य घडवायला मदत करते
स्वभाविकपणे शाळेवर या सर्वांची मोठी जबाबदारी आहे त्यामुळेच शिकणे व् शिकवणे हे ऐक नित्याचे क़ाम न होता ते ऐक सर्वांगसुंदर आनंददायी अनुभव असावे असे शाळेचे वातवरण आसाने महत्वाचे आहे शाळेच्या भौतिक वातावरण फक्त शाळेची इमरत व त्यातील जागाच येतात असे नाही , तर बाहेरचे मैदान व सुशोभित बगीचा यांचा मुलांचे अनुभव समृद्ध करण्यामध्ये मोलाचा वाटा असतो …
शालेय भौतिक व शैक्षणिक सुवीधा
शाळा ईमारत
- शाळा इमारतीमध्ये प्रत्येक शिक्षकांकरिता स्वतंत्र वर्गखोली उपलब्ध असावी
- मुख्याध्यापक खोली /कार्यालय उपलब्ध असावे
- ग्रन्थालयासाठी स्वतंत्र खोली असावी
- प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र खोली असावी / पर्यायी व्यवस्था असावी
- अग्निशमन व्यवस्था पुरेश्या प्रमाणात उपलब्ध असावी
विशेष गरज असणाऱ्या मुलांसाठी सुविधा - सर्व इमारतींना हंड्रेलससह राम्पची सुविधा असावी
- विशेष गरज असणाऱ्या मुलांसाठी कमोड टोयलेट / कमोड चेअर सह आवश्यकतेनुसार इतर सुविधा उपलब्ध असाव्यात
स्वच्छतागृह
- शाळेमध्ये मुलामुलींसाठी निकषांनुसार पुरेश्या पाण्याच्या सुविधेसह स्वतंत्र स्वच्छतागृह असावे
- सर्व स्वच्छतागृहांची जंतुनाशके वापरून नियमित स्वच्छता असावी
स्वयंपकगृह/ किचनशेड
- शालेय पोषण आहार योजनेसाठी सुरक्षित अंतरावर किचनशेड उपलब्ध असावे
- किचनशेडमध्ये पुढील सुविधा व सामुग्री पुरेश्या प्रमाणात उपलब्ध असाव्यात -- धान्य साठविण्यासाठी कोठी , अन्न शिजविण्यासाठी व वाटपासाठी भांडी व ग्यास सिलेंडर / शेगडी / चूल इ .
- विध्यार्थ्यांकारिता पुरेश्या प्रमाणात बस्कर पट्ट्या / पाट उपलब्ध असावेत
- इ. ५ वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे बेंचेस उपलब्ध असावेत
- मुख्याध्यापकांसह शिक्षक सनखेइतके टेबल खुर्च्या व कपाटे उपलब्ध असावेत
- इतर आवश्यक फलक उपलब्ध असावेत
- प्रत्येक वर्गाखोलीत विद्यार्थ्यांच्या वापरासाठी जमिनीलगतचे फळे असावेत
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- पिण्याच्या स्वच्छ व निर्जंतुक पाण्याची कायमस्वरूपी सोय असावी
- पाणी साठवण्यासाठी साळेत माठ / पिंप / टाकी इ. उपलब्ध आहेत व पाणी पिण्यासाठी ओगाराळे , ग्लास पुरेश्या प्रमाणात उपलब्ध असावेत
- पिण्याच्या पाण्याची तपासणी नियमित केली जात असून पाण्याच्या टाकीची स्वच्छता ठेवलेली असावी
- सर्व वर्ग खोल्यांमध्ये पुरेशी प्रकाश योजना व पंखा या सुविधांसाठी मीटर सह विद्युतीकरण किलेले असावे
- शैक्षणिक विद्युत उपकरणे वापरण्यासाठी व शालेय परिसरात आवश्यक ठिकाणी विद्युतीकरणाची सोय असावी
संरक्षक भिंत
- शाळेच्या इमारतीस प्रवेशद्वार