४. कृती / उपक्रम :-
हेतू :-
हेतू :-
- प्रत्यक्ष अनुभवाची संधी देणे
- स्वयं अध्ययनाची संधी देणे
- सहाध्यायासोबत सहभागी पध्दतीने शिकण्याची संधी देणे
- स्वतःच्या गतीने शिकण्याची प्रेरणा देणे .
- सत्राच्या आरंभी पाठ्यांशाचे लक्षात घेऊन कृती/उपक्रमाची करावी .
- आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करावी
- पाठ्यान्शाचे स्वरूप लक्षात घेऊन कृती / उपक्रम निश्चित करावेत
- कृती/ उपक्रमाचा हेतू निश्चित करून कृती / उपक्रमाची रचना करावी
- कृती/ उपक्रम घेत असताना विध्यार्थ्यांच्या प्रतिसादाचे अवलोकन करावे . संपादनाचा स्तर व काम करण्याची पध्दती लक्ष्यात घ्यावी .
प्रत्यक्ष वर्गात घेतलेल्या कृती / उपक्रम यांची नोंद दैनिक टाचनात करावी .
कृती / उपक्रमांचे मूल्यमापन :
- विध्यार्थी कृती / उपक्रम करताना सत्यत्याने त्याचे निरीक्षण करावे . वेळच्या वेळी मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन द्यावे
- अध्ययन अनुभवातून परिचित झालेल्या निवडक कृती / उपक्रमांचे विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना देऊन . मूल्यमापन करावे .
- सहभाग
- सातत्य
- सफाईदारपणा
कृती व उपक्रमांचे नमुना उदाहरणे :-
कृती :-
- वस्तू मोजणे
- सूचनेनुसार कृती करणे
- नकाशात ठिकाणे दाखवणे
वर्गात दर आठवड्यास कथाकथन, गीत गायन , भाषण इत्यादींचे आयोजन भेतीद्वारे माहिती मिळवणे व सांगणे
- पोस्ट ऑफिस
- बँक
- बाजार
- व्यावसाईक