संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

बुधवार, १४ मे, २०१४

प्रगतीपुस्ताकातील नोंदी

प्रगतीपुस्ताकातील नोंदी :

  • प्रगतीपुस्ताकातील वर्णनात्मक नोंदीचा पुरावा शाळेत विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन नोंदावही नामुण्याद्वारे ठेवावा यासाठी मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका पृष्ठ ,क्र. ९१,९२ च्या नमुना ,तक्त्यात शेवटी किंवा विशेष प्रगती, आवड / छंद व सुधारणा याबाबतचे आवश्यक असे मुद्दे विद्यार्थी प्रतिसादानुसार सुस्पष्ट लिहावे किंवा 
  • प्रगतिपुस्तकात विशेष प्रगती संदर्भात नोंदी करताना पुढील मुद्द्यांचा  करावा 
  1. विद्यार्थ्याचा वारंवार दिसणारा उल्लेखनीय /प्रगतीदर्शक प्रतिसाद . 
  2. शालेय विषयाच्या सर्वोत्तम प्रतिसादानुसार 
  3. शालेय विषयाच्या उत्कृष्ट दैनंदिन निरीक्षण नोंदीच्या अनुषंगाने 
  4. सहशालेय उपक्रम / परिपाठ स्पर्धेतील विशेष प्रगती / यशाच्या अनुरोधाने . 
  5.  कला , कार्यानुभव किंवा शारीरिक शिक्षण सारख्या कलाकौशल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रात्यक्षिकाच्या सादरीकरनानुसार उदा. नृत्य / अभिनय / योगासने / चित्रकला 
  •  आवड / छंद ; या संदर्भातील नोंदी पालक भेट, विद्यार्थ्यांसमवेत चर्चा , शाळेतील उत्स्फूर्त सहभाग , सहध्यायाच्या निरीक्षणावरून कराव्यात . 
  • सुधारणा आवश्यक : नोंदी घेताना विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग , लेखी किंवा साधन तंत्रांचा दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे प्रगतीबाबत आवश्यक सुधारणा नोंदवाव्यात . 
------शुद्धलेखनाकडे लक्ष्य देण्याची गरज . 
------शाळेत नियमित उपस्तिथि आवश्यक 

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...