संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

बुधवार, १४ मे, २०१४

६. चाचणी

६. चाचणी :-

  • हेतू :-
  1. अभ्यासक्रमाच्या उद्दिस्थांच्या साध्यातेचा पडताळा घेणे 
  2. विद्यार्थ्यांची लेखी अभिव्यक्ती तपासणे 
  3. अध्ययन - अध्यापनातील उणीवा चुकांचा शोध घेणे 
  4. माहितीचे उपयोजन करणे . 
  • चाचणीचे स्वरूप :-
घटकाचे अध्ययन - अध्यापन पूर्ण झाल्यानंतर त्यातील अभ्यासक्रमाची उद्दिस्ट कितपत सध्या झाली याचा पडताळा घेण्यासाठी ,सरावासाठी नव मूल्यमापनासाठी चाचणी घेणे आवश्यक असते
चाचणीची स्वरूप व व्याप्ती चाचणीच्या उद्देशानुसार थोडी भिन्न आढळते .


  • पूर्वतयारी :-
  1. प्रत्येक सत्रात घटकाचे अध्ययन स्ध्यापन झाल्यानंतर आकारिक मूल्यमापनाची एक चाचणी घेणे अपेक्षित आहे या दृष्टीने वार्षिक नियोजन तयार करावे . 
  2. प्रत्येक घटकाच्या पाठ्यान्शावर प्रश्न व त्याची उत्तरे लिहून तयार ठेवावीत . 
  3. चाचणीमध्ये जीवनकौशल्ये , गाभाघाटक यावर आधारित काही प्रश्नांचा समावेश असावा 
  4. प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ , लघुत्तरी , दीर्घोत्तरी असे विविध स्वरूपाचे प्रश्न निश्चित करताना प्रश्नांची काठीण्य पातळीही लक्षात घ्यावी . 
  5. अध्ययन अध्यापन पूर्ण झालेल्या भागावर आधारित प्रश्न सोडविण्याचा पुरेसा सराव द्यावा 
इयता 1ली व 2 री च्या दुसर्या घटकचाचणीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा Button

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...