बुधवार, ७ मे, २०१४

दैनिक टाचन

दैनिक टाचन :

दैनिक नियोजन म्हणजे मासिक नियोजनात निश्चित केलेल्या मुद्यांचा वर्गाध्यापानात प्रत्यक्ष वापर यासाठी पुढील नमुना टाचन  महणून वापरता येईल .

नमुना पाहण्यासाठी पुढील लिंकवर CLICK  करा CLICK ON ME


टीप : विविध शैक्षणिक अनुभव दिल्यानंतर अनौपचारिकरित्या वापरल्या गेलेल्या मूल्यमापन साधन तंत्राचे नाव मूल्यमापनाची साधन तंत्रे या शीर्षकाखाली नमूद करावे .

दिवसभरातील विशेष बाबी : या ठिकाणी शिष्यवृती परीक्ष्य अतिरिक्त पूरक मार्गदर्शन , वयानुरूप दाखल केलेल्या मुलांच्या विशेष शिक्षणाकरिता  केलेले काम तसेच एखाद्या विध्यार्थ्याचे विशेष दाखल घेण्याजोगे वर्तन किंवा वेगळा प्रतिसाद आढळून आल्यास त्याची नोंद दिवसाखेर करावी

Popular Posts

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...