बुधवार, ७ मे, २०१४

मासिक नियोजन

मासिक नियोजन :


मासिक नियोजन करताना महिनानिहाय निश्चित केलेल्या पाठ /घटक /उपघाटकांच्या  अनुषंगाने अध्ययन सुलभ होण्यासाठी व निश्चित हेतू / उद्धिष्ट पुर्तीसाठीचे क्रमवार मुद्दे निश्चित करावेत . मुद्दे निश्चित झाल्यानंतर अध्यन अनुभवाचे स्वरूप निश्चित करावे . अध्यानानुभावाचे  स्वरूप निश्चित करताना अध्यापनपद्धती , लागणारे साहित्य , आवश्यक व उपलब्ध तासिका यांचा विचार करावा . अध्ययन अनुभवाचे स्वरूप निश्चित करताना त्यामध्ये आकारिक मुल्यामापानासाठीची साधनतंत्रे  प्रतिबिंबित झाल्याचा आपणास प्रतेय येईल . पाठ, घटक शिकणे - शिकवणे सुरु असताना त्याच साधन तंत्राच्या  मदतीने मूल्यमापन करणार आहोत म्हणजेच मूल्यमापनासाठी आकारिक मुल्यामापानात सुचविलेली साधनतंत्रे वापरणे अवघड किंवा वेगळे नाही हे लक्षात येईल या अध्ययन अनुभवासाठी पुढील आराखडा वापरता येईल

आराखड्यासाठी पुढील लिंक बटन वर CLICK  करा  CLICK ON ME

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD