बुधवार, १८ मार्च, २०१५

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 4 थी -गणित)

विशेष उल्लेखनीय बाबी
1 संख्याविषयक संकल्पना स्पष्ट आहेत
2स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सांगतो
3 भौमितिक आकाराचे रेखाटन करतो
4 आकडेमोड कौशल्य चांगले आहे
5 अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट आहेत
6 पाढ्यांचे वाचन व लेखन करतो
7 मापन कौशल्य विकसित झालेले आहेत
8 चलन व्यवस्थित हाताळतो
9 कॅलेंडर वाचन करून प्रश्न सोडवतो
सुधारणा आवश्यक नोंदी
1 संख्याविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
2 स्थानिक किंमत व् दर्शनी किंमत सराव आवश्यक
3 भौमितिक आकारांचे रेखाटन सराव आवश्यक
4 आकडेमोड कौशल्य विकसित होणे गरजेचे
5 अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
6 पाढ्यांचे वाचन व् लेखन सराव आवश्यक
7 मापन कौशल्य सराव आवश्यक
8 चलन व्यवस्थित हताळणी सराव आवश्यक
9 कॅलेंडर चे वाचन करुन प्रश्न सोडवणे आवश्यक .
आवड / छंद विषयक नोंदी
1 संख्याविषयक संकल्पनांची आवड आहे
2 भौमितिक आकारांचे रेखाटन करण्याची आवड आहे
3 पैशांचे व्यवहार करण्याची आवड आहे
4 गणिते सोडवण्याची व इतरांना मदत करण्याची आवड आहे
5 गणिती कोडी सोडविण्याची आवड आहे
6 पाढ्यांचे लेखन वाचन करण्याची आवड आहे .

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  




Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD