संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

सोमवार, ९ मार्च, २०१५

लहानांपासून मोठ्यांपर्यंत, हे आहेत विविविध आजारांवरील रामबाण घरगुती उपाय

जळजळ कमी होईल :

डोळ्यात जळजळ होत असल्यास एक स्वच्छ कापड कोरफडीच्या रसात बुडवून त्याने डोळे पुसून घ्या. असे लागोपाठ केल्याने जळजळ कमी होईल.जळजळ कमी होईल :

डोळ्यात जळजळ होत असल्यास एक स्वच्छ कापड कोरफडीच्या रसात बुडवून त्याने डोळे पुसून घ्या. असे लागोपाठ केल्याने जळजळ कमी होईल.बीपी राहिल नियंत्रणात :

लिंबूमध्ये मोठय़ा प्रमाणात पोटॅशियम आढळते. हा रक्तदाब(बीपी) नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. बीपीने त्रस्त व्यक्तींनी नियमितपणे लिंबू रस पिला पाहिजे. तारुण्यपीटिका गायब होतील :

चेहर्‍यावर तारुण्यपीटिका आल्या असतील तर त्यावर अंड्यातील पांढरा भाग लावावा. यामुळे तारुण्यपीटिका लवकर वाळतील आणि डागही राहणार नाही.आपल्या जवळपास असे बरेच पदार्थ असतात ज्यांचे सेवन आपण दररोज करतो, परंतु त्यांच्या औषधी गुणांपासून आपण अनभीज्ञ असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपयोगात येणाऱ्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. हे घरगुती उपाय करून तुम्ही विविध आजारातून मुक्त होऊ शकता.

पित्तखड्यापासून सुटका :
नाशपती पित्तापासून तयार झालेल्या खड्यांना रोखण्याचे काम करते. यासाठी हे फळ जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. यात आढळणारे रासायनिक घटक खडा तयार होण्यास प्रतिबंध करतात.

कफ दूर होईल :
कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिल्याने फायदा होतो. यामुळे कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडतो.

मस्सा निघून जाईल :
आबंट कच्च्या सफरचंदाचा रस काढून हा रस दिवसातून तीन वेळा मस्सावर लावावा. नियमितपणे लावल्यास मस्से कमी होतात.

किडनीसाठी फायदेशीर :
स्ट्रॉबेरी, रासबेरी किंवा चेरीचे सेवन केल्याने किडनी निरोगी राहते. सोबतच युरिनरी इंफेक्शनची शक्यताही कमी होते.

ऊर्जा पातळी वाढेल :
मूठभर सुका मेव्याचे सेवन दररोज केले पाहिजे. यामुळे ऊर्जा पातळी दिवसभर टिकून राहते. सुका मेवा हेल्दी स्नॅक्सप्रमाणे काम करतो.

अल्सरमध्ये फायदेशीर :
कोबी आणि गाजर समप्रमाणात घेऊन त्याचा ज्यूस तयार करा. हा ज्यूस सकाळ, संध्याकाळ एक-एक कप पिल्याने पेप्टिक अल्सरच्या रुग्णांना आराम मिळतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...