मंगळवार, १० मार्च, २०१५

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1 ली-मराठी)

उल्लेखनीय बाबी

1 हस्ताक्षर उत्कृष्ट आहे
2 हस्ताक्षर उत्तम आहे
3 अक्षर वळणदार व प्रमाणबद्ध आहे
4 वाचनात गती आहे
5 उच्चारात स्पष्टता आहे
6 भाषेची आवड आहे
7 गायनात लय आहे
8 लेखन सराव चांगला आहे
9 बोलताना आत्मविश्वासाने बोलतो
10 घटक समजून घेतो
11 शब्द संपत्ति बऱ्यापैकी आहे
12 चढ़-उतारासह वाचन करतो
13 कविता साभिनय सादर करतो
14 संवाद नाट्यिकरन करतो
15 घटक पृथक्करण करतो
16 कविता आवडिने गायन करतो
17 स्वयंलेखन करतो

सुधारना आवश्यक नोंदी

1 हस्ताक्षरात सुधारणा आवश्यक
2 लेखनात गती आवश्यक
3 अक्षरात प्रमाणबद्धता गरजेची
4 अक्षराचे वळण सुधारणे आवश्यक
5 वाचनात गाती आवश्यक
6 उच्चारात स्पष्टता आवश्यक
7 वाचनात चढ़-उतार आवश्यक
8 गायनात लय आवश्यक
9 लेखन सराव आवश्यक
10 बोलताना आत्मविश्वासाची गरज
11 ऐकताना लक्ष्य देणे आवश्यक
12 घटक समजून घेणे आवश्यक
13 शब्दसंपत्ति वाढ आवश्यक
14 अक्षरांची वळणे समजून घेणे आवश्यक
15 अनावश्यक हालचाली टाळणे आवश्यक
16 गृहापाठ वेळेत सोडवणे आवश्यक
17 गायनाचा सराव आवश्यक
18 सरळ रेषेत लेखन आवश्यक

आवड व छंद विषयक नोंदी

1 लेखनाची आवड आहे

2 वाचनाची आवड आहे 

3 कविता गायनाची आवड आहे

4 रेखाटनाची आवड आहे

5 प्रश्न सोडवण्याची आवड आहे

6 भाषेची आवड आहे 

7 निबंध लेखनाची आवड आहे

8 उतारे वाचनाची आवड आहे

9 वर्तमानपत्रे वाचनाची आवड आहे 

10 सुविचार वाचण्याची आवड आहे

11 परिपाठात आवडीने सहभाग घेते

12 समुहगीतांची आवड आहे

13 बड़बड़ गितांची आवड आहे 

14 प्रार्थानांची आवड आहे

15 उपक्रम सहभाग आवडीने घेते 

16 गटचर्चेत आवडीने सहभाग घेते

17 प्रात्यक्षिकात आवडीने सहभाग घेते

18 स्वाध्याय आवडीने सोडवते

19 गृहपाठ आवडीने पूर्ण करते

20 हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी होते 

 

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  

   
 

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD