खास आपल्या संकृतीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशात येतात , आपण या महान संकृतीचा
भाग असल्यामुळे आपल्याला तिची माहिती असणे आवश्यक आहे
आपले सण् आणि उत्सव हे आपल्या संकृतीचे अविभाज्य घटक आहेत पण बऱ्याच जनांना त्यांची पुरेसी माहिती नाही , तरी सर्वांना आपण न विसरता साजरे करणार्या सणांविषयी माहिती देत आहोत .
आपले सण
- ऋषीपंचमी (भाद्रपद शुदध पंचमी)
- मोक्षदा एकादशी
- श्री गणेश चतुर्थी (भाद्रपद शुध्द चतुर्थी)
- कार्तिकी एकादशी (कार्तिक शुध्द एकादशी)
- हरतालिका ( भाद्रपद शुध्द तृतीया)
- पिठोरी अमावास्या (श्रावण वद्य अमावास्या)
- बैल पोळा (श्रावण वद्य अमावास्या)
- मंगळागौर ( श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी)
- गोकुळ अष्टमी (श्रावण वद्य अष्टमी)
- राखी पौर्णिमा (श्रावण शुध्द पौर्णिमा)
- नारळी पौर्णिमा ( श्रावण शुध्द पौर्णिमा)
- नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)
- पालखी सोहळा
- आषाढी एकादशी (आषाढ शुध्द एकादशी)
- वटपौर्णिमा (ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा)
- अक्षय (अक्षय्य) तृतिया
- गुढीपाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा)
- रंगपंचमी (फाल्गुन वद्य पंचमी)
- धूलिवंदन
- होळी पौर्णिमा (फाल्गुन शुध्द पौर्णिमा)
- महाशिवरात्री (माघ वद्य चतुर्दशी)
- मकरसंक्रांत
- भोगी
**आपल्याला वरील ,माहिती विषयी आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा ***
माझा WHATSAPP NO. 8888390948
माझा WHATSAPP NO. 8888390948