संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

बुधवार, ११ मार्च, २०१५

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1ली -गणित)

विशेष उल्लेखनीय बाबी
1 वस्तु मोजून संख्या अचूक सांगतो
2 चित्रे मोजून संख्या अचूक सांगतो
3 सांगितलेली संख्या ऐकून लिहितो
4 संख्या पाहून लिहितो
5 1ते 9 संख्या चिन्हांचा संबोध स्पष्ट आहे
6 बेरीज वस्तू मोजून करतो
7 वजबाकी वस्तू मोजून करतो
8 पुढे मोजून बेरीज करतो
9 उभी मांडणी उदाहरणे सोडवतो
10 आडवी मांडणी उदाहरणे सोडवतो
सुधारणा आवश्यक नोंदी
1 संख्या मोजनी अचूक गरजेची
2 संख्यांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक
3 वजाबाकी संबोध स्पष्ट होणे आवश्यक
4 बेरीज संबोध स्पष्ट होणे आवश्यक
5 संख्याचिन्हांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक
6 तोंडी उदाहरणे सांगताना आत्मविश्वास आवश्यक
7 लेखनात अचूकता आवश्यक
8 लेखनात गती आवश्यक
आवड / छंद विषयक नोंदी
1 गणित विषयक चित्रे वस्तु जमा करतो
2 संख्या व गणितावर आधारित गीते म्हणतो
3 तोंडी आकडेमोड करण्याची आवड आहे
4 चित्रे रेखाटण्याची आवड आहे
5 भौमितीक आकाराचे रेखाटन करतो
6 भौमितीक आकारची नक्षी काढ़ते
7 संख्यालेखनाची आवड आहे
8 संख्यांशी संबंधित चित्रे , बिले संग्रह करतो
9 संख्यांची कलात्मक मांडणी करते
10 रांगोळीच्या माध्यमातून आकाराचे रेखाटन करते

 

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  

   
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...