चैत्र
वैशाख
ज्येष्ठ
आषाढ
श्रावण
भाद्रपद
अश्विन
कार्तिक
मार्गशीर्ष
पौष
माघ
फाल्गुन
प्रत्येक मराठी महिन्याचे दिवस = ३०
पहिला पंधरवडा = १५ दिवस = शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष
दुसरा पंधरवडा = १५ दिवस = वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष
मराठी महिन्यांतील दिवसांची नावे :
शुद्ध / शुक्ल पक्ष वद्य / कृष्ण पक्ष
प्रतिपदा प्रतिपदा
द्वितीया द्वितीया
तृतीया तृतीया
चतुर्थी चतुर्थी
पंचमी पंचमी
षष्ठी षष्ठी
सप्तमी सप्तमी
अष्टमी अष्टमी
नवमी नवमी
दशमी दशमी
एकादशी एकादशी
द्वादशी द्वादशी
त्रयोदशी त्रयोदशी
चतुर्दशी चतुर्दशी
पौर्णिमा अमावस्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.