संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

आवश्यक प्रथोमोपचाराच्या पद्धती

प्रस्‍तावना

जेव्हा कोणी जख्मी होते किंवा अचानक अजारी पडते, जेव्हा संकटकालीन परिस्थिती असते त्यावेळी प्रथोमोपचार देण्याची वेळ येते आणि हीच वेळ रोग्यासाठी महत्वाची असते. खाली काही आवश्यक प्रथोमोपचार दिले आहेत.

सामान्‍य औषधे

  • तुमच्या घरास प्रथमोपचार साहीत्य आहे याची खात्री करेन घ्या. त्यात काही सामान्य औषधे तरुर ठेवा
  • प्रथमोपचार साहीत्य आणि काही तुमच्या मनाने आणलेली औषधे मुलांपासुन दुर ठेवा.

आवश्‍यक सूचना

  • रोग्याला वाचवतांना प्रथम तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवा. घडणा-या प्रसंगाकडे बघुन काय पाउल ऊचलायचे ते ठरवा. जेव्हा शक्य असेल तेव्हा रक्तापासुन वा शरीरातील द्रव्यापासुन स्वसरक्षणासाठी हातमोजे घाला.
  • बिकट प्रसंगी रोग्याची जिभ टाळुला अडकलेली नाही किंवा काही वस्तु त्यात अडकलेली नाही याची खात्री करुन घ्या.त्याचा श्वासोश्वास स्वच्छपणे चालु रहायला हवा. आणि नसेल तर त्याला कृत्रिम श्वास देण्याची लगेच गरज असते.
  • जसे तुम्ही रक्त येते का हे पहाल तेव्हा, त्याचा रक्त प्रवाह आणि ह्यदयाचा ठोका देखील संथ आहे हे पहा. तर रक्त प्रवाह जोरात असेल,त्याने विष प्यायले असेल किंवा त्याच्या ह्यदयाचे ठोके बंद झाले असतील तर त्वरीत धावपळ करा. अशा वेळी प्रत्येक क्षण महत्वाचा आहे.
  • हे फार महत्वाचे आहे की ज्या माणसाच्या मानेवर किंवा पाठीवर आघात झाले असतील त्याला मुळीच हलवु नका ज्याने तो पुढील अपघातांपासुन वाचेल. जर त्याला वांती झाली आणि तुम्हाला खात्री आहे की त्याची मान ठीक आहे तर त्याला, कुशीवर करा आणि त्याला गरम ठेवण्यासाठी एखादे पांघरुण घाला.
  • तुम्ही प्रथमोपचार देत असतांना वैद्यकीय मदतीसाठी कोणालातरी बोलवायला पाठवा. जो डाँक्टरला बोलवायला गेला त्याने डाँक्टरला गंभारतेची परिस्थिती समजावुन सांगा आणि रुग्णवाहीका येई पर्यंत काय प्रथमोपचार करावेत हे त्यांना विचारुन घ्या.

खालील गोष्‍टी पाळा

  • शांत रहा व रुग्णाला मानसिक आधार द्या .
  • अर्धजागृत वा बेशुद्ध माणसाला कोणतेही पेय देऊ नका. पेय त्याच्या श्वासनलीकेत अडकुन त्याच्या श्वासोश्वासात विघ्न येऊ शकते. बेशुद्ध माणसाला पलवुन किंवा थापडुन जागविण्याचा प्रयत्न करु नका.
  • त्याचे वैज्ञानिक परिक्षणाची काही माहीती मिळते का ते पहा तो काही औषधांना अँलर्जीक असु शकतो किंवा त्याला कोणता भयंकर रोग असु शकतो ज्यात खास काळजीची गरज पडेल.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...