गुरुवार, २ एप्रिल, २०१५

मराठी कालगणना

मराठी कालगणना 

  • ६० वर्षे (संवत्सरे) = १ संवत्सर चक्र
  • ३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे = १ दिव्य वर्ष
  • ४ युगे = १ महायुग
  • ७१ महायुगे = १ मनु
  • १४ मनु= १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
  • ३६००० कल्पे= ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य
  • विष्णूच्या १००० घटिका म्हणजे १ शिवनिमिष
  • १००० शिवनिमिषे = १ महामाया निमिष

Popular Posts

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...