शिक्षक मित्रांनो नमस्कार
तुम्हाला आज एक अशा अँप्स विषयी माहिती देत आहे कि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून व्हिडिओ निर्मिती करता येईल अगदी सोप्या पध्दत्तीने.
✏त्याचे नाव आहे Viva Video Pro.
हे अँप्स प्ले स्टोअर वर पण उपलब्ध आहे पण त्यात 5 मिनिटांपेक्षा जास्त लांबीचा व्हिडिओ बनवता येत नाही
मी सोबत अँप्स च्या Pro Version चि लिंक सोबत देत आहे त्यात तुम्ही कितीही वेळेचा व्हिडिओ बनवू शकता.
सोबतच्या लिंकवरून हे अँप्स डाउनलोड करा व वापरा..
खूप मस्त इफेक्ट देता येतात व त्यात तुम्हाला Background Music पण Insert करता येते..
मग काय करा डाउनलोड आणि अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ निर्मिती करा.
https://www.dropbox.com/s/s7lfqja7idqof3r/VivaVideo_Pro_v3_8_0_apkgalaxy_com.apk?dl=0
आपलाच एक शिक्षक मित्र
अनिल गंगाराम दुगाने.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.