आज दि २१/११/२०१५ कोकमठाण शिर्डी येथे व्हिडीओ निर्मिती कार्यशाळेचा पहिला दिवस
इतीवृत्तान्त
..............................................................................................
आज मा भुषण कुलकर्णी सरानी व्हिडिओ निर्मिती साठी
या कार्यशाळेमध्ये मा भुषण कुलकर्णी सरानी खालील तीन सॉफ्टवेअर विषयी माहिती सांगितली
Audacity
Micro video Converter
Campasia studios
या व्हिडीओ निर्मिती मध्ये आवाज महत्वाचा आसतो म्हनजे ऑडीओ महत्वाचा आहे
त्यासाठी माईक कसा आसावा . माईक हा उच कॉलीटीचा आसावा .
माईक च्या बाजुने जे जाळी लावली जाते तीला पॉप अप फिल्टर म्हनतात .
फीमेल एक्सएलार ३.५ एम एम ही माईक ची पिन केबल छान आहे .
कॉंपुटर टु माईक आवाज द्यायला महत्वाचा आहे .
रिसीव्हर
कॉंपिटर ची कुठलीही पिन केठेही बसत नाही .
पिन उलटी बसत नाही .
कॉंपुटरच्या सिपियु मागे तीन कलरचे पिन होल आसतात
गुलाबी : माईक पिन सॉकेट साठी .
ब्लु कलर सॉकेट : इनपुटलाईन इन रेकॉर्डींग साठी
.............................................................................................
माईक जेवढा जास्त लांब जाईल तेवढा आवाज फाटेल आणि ऐकावे वाटत नाही . आहुजा ९८ एक्सेलार .
रिसीव्हर ची पिन पीसे ला लावुन माय्क्रोफोन ला क्लिक करा .
कंट्रोल पॅनल मध्ये जावुन साउंड ला क्लिक करा
त्यामध्ये प्लेबॅक मध्ये जावुनस्पीकर ला क्लिक करा नंतर लेवल मध्ये जावुन कमी जास्त करा .
शालेत छोटे स्पीकर वापरु शकता . प्लेबॅक ची सेटींग लॅपटॉप ला नस्ते .
स्पीकर ला क्लिक करुन रेकॉर्डीनग ला क्लिक करा नंतर लाइन इन ला क्लिक करा . तो आक्टीवेय झालाय का ते पाहावे .
.........................................................................................
सारांश
रेकॉर्डींगला डबल क्लिक कर्न लेव्हल मध्ये जावुन मायक्रोफोन 70-80 अणि बुस्ट ७० - १०० आसाव .
फक्त बोलने
कंट्रोल साउंड
साउंड
स्पीकर्स
लेव्हल्स
रेकॉर्डींग
लेव्हल्स
मायक्रोफोन ७०-८०
मायक्रोफोन बूस्ट 70-100
ओके
...........................................................................
यानंतर
ऑडासीटी Audacity ओपन सॉफ्टवेअर आहे .
सेटप करने
नेक्स्ट नेक्स्ट फिनिश .
ऑटोमॅटीक ओपन होइल .
lame enc dill या ला क्लिक कॉपी करुन औडासीटी ला राईट क्लिक करुन ओपन फाईल मध्ये पेस्ट करावी .
या नंतर तुमक्जे औडासीटी रेडी होइल .
औडासीटी वर रेकॉर्डींग करायचय .
स्पीकर रेकॉर्डींग
मायक्रोफोन via high defination
नंतर वरच्या रेड बटनला क्लिक करा रेकॉर्डींग करताना वरची वेव हाय लिमिट पर्यंत नेवु नये म्हंजे जोरात ओरडु नये . त्याल नॉईज म्हनतात .
नॉईज सलेक्ट करुन इफेक्ट करुन गेट नॉइज cyrc A करुन नॉइज रिमुअल ओके करावे सर्व नॉइज निघुन जाईल आणि आवतीभोवतीचा संपुर्ण आवाज निघुन जाईल आणि आवाज मस्त येइल .
फाईल सेव करावी
फाईल
फाईल प्रोजेक्ट
फाईल नेम
सेव
ऑडीसीटी प्रोजेक्ट सेव झाला .
एक्स्पोर्ट फाईल ही मोबाईल का चालेल mp3
...................................................................
एक माईक
ईक मोबाईल
एक लॅपटॉप
MultiTrack मध्ये साउंड सेव करता येते .
.............................................................
..................................................................................
ctrl A
Effects
Amplifire
Ok
फाइल प्रोजेक्ट सेव करा .
.......................................................................
कोकमठान सेशन २
मा. भुषण कुलकर्णी
रेकॉर्डींग
एका मॅडमने एक गित गायले
देवी शारदा .
नॉईज काढने .
रेकॉर्डिंग चा व्हालुम कमी आसायला पाहिजे .
इफेक्ट बास ट्रबल . एक क्लिप सलेक्ट करा . त्याऐवजी दुसरी कॉपी करा .
ctrl p -- ctrl v पेस्ट होइल . पहिली इफेक्ट बास ट्रबल . कमी जास्त करा किंवा जास्त करा हायस्ट . आवाजातील डेप्थ वाढवता येते आणि आवाजातला गोडवा वाढवता येतो .
इफेक्ट इको .
मिक्सर चे काम audacity सॉफ्टवेअर करते .
इको म्हनजे काय ? प्रतिध्वनी .
मी बोलल्यानंतर इकडे तिकडे आवाज रिफ्लेक्ट होवुन आपल्याकडे परावर्तीत होते त्याला इको म्हणतात .
रेकोर्डींग रुममध्ये करुन इको देवु शकता .
किती वेळाने आणि Decey factor . किती वेळाने आणि कीती प्रमानात द्यायचा हे आपन ठरवायचे .
दिलेले इफेक्ट काढने -- कशी ?
..................................................................
इफेक्ट रिव्हर्ब
लोड रुम
प्रिसेट लोड करा
आणि ओके .
...............................
रिव्हर्ब डिले इफेक्ट
..........................
दोन व्यक्तीला एकच इफेक्ट सेटींग देता येनार नाही .
..............................................................
निवेदन करत आसताना इको फार कमी द्यायचा .
गान्याला जास्त चालतो .
व्हिडीओ चांगला येन्यासाठी साउंड इफेक्ट बेस्ट आसावा लागतो .
तरच तुमचा व्हिडिओ उत्कृष्ट बनतो .
.....................................................
चेंज पिच
आवाज बदलने
एकाच व्यक्तीन गायलेल गित कोरस मध्ये किंवा समुह गित बनवता येते .
चेंज पिच फ्रॉम एक टु डी . कितीही .
कोरस नविन Traks मध्ये जावुन Add new - sterio Tracck
ओरिजनल ट्रॅक घेवुन कॉपी पेस्ट करा . कोरस होइल . सर्वाना एकदाच प्ले करा . कोरस हा शांततेत करावा लागेल .
..............................................................
मल्टीट्रॅक
...................................
karaok song with lyrics हे मस्त गाने गायचा फंडा आहे .
...........................................................................
क्रोमा बॅकग्राउंड इफेक्ट कसा द्यायचा .
...................................................................
मोबाईल मधले रेकॉर्डिंग डायरेक्ट उचलुन ट्रॅक वर नेवु ठेवायची आणि इफेक्ट चेंज करत राहायचे .
.........................
कंव्हर्टर
miro vidio converter
एखादा व्हिडीओ तेथे कॉपी पेस्ट करुन convert in mp3 करावा .
........ शिवा जाधव नांदेड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.