अंतर मोजणारे खेळणे
साहित्य - - एक गोलाकार पृष्ठ किंवा काठ असलेले स्टिल ताट काठी मार्करपेन
कृती - - 1 ) ताट किंवा पृष्ठाच्या गोलाकार कडेवर मार्करपेनने सेंटीमिटर च्या खुणा करून घ्या
2 ) आता पृष्ठ किवा ताटाच्या मध्यभागी स्क्रु फिट करून घ्या
3 ) एक लांब काठी घ्या काठीच्या एका टोकावर ताट किवां पुठ्ठा स्क्रुने फ्रिली फिट करा
4 )ताट.आणि काठी यामध्ये थोडे अंतर राहू द्या जेणेकरून ताट गोलाकार फिरू शकेल
आता तुमचे अंतर मोजणारे खेळणे तयार झाले
सुचना-- चाक फिरवतांना सुरवातीला चाक 0 वर ठेवा चाक फिरून पुन्हा 0 वर आले तर 1 राउंड झाला असे अंतर मोजतांना किती राउंड होतात हे पहा व.बेरीज किवां गुणाकार करून अंतर काढा
फायदे--लांबी रुंदी मोजणे
खेळाचे मैदान मोजणे
दारे खिडक्या अंतर मोजणे परीमीती काढणे
प्लाॅट शेती मोजणे
चालतांना अतंर.मोजणे इत्यादी
..... सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती
पेज
- मुख्यपृष्ठ
- शालेय परिपाठ
- शालेय पोषण आहार
- प्रगतीपुस्ताकातील नोंदी
- रजा नियम
- शालार्थ help videos
- शालेय घंटीचे वेळापत्रक :--
- जाती प्रवर्ग निहाय यादी (विद्यार्थी नोंदी )
- शालेय कविता इयत्तानिहाय
- इयत्ता १ लि ते ८ वि पाठ्यपुस्तके pdf मध्ये
- विविध शालेय स्पर्धा परीक्षा
- बालगीते
- शारीरिक शिक्षण -शालेय उपक्रम
- सेवापुस्तक विषयी माहिती
- डाउनलोड करा
- शासन निर्णय
- यशस्वी होण्याचे नियम
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
मंगळवार, १ डिसेंबर, २०१५
विज्ञान खेळणी / प्रयोग भाग4
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Popular Posts
शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन
शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...
-
विशेष उल्लेखनीय नोंदी 1 मध्ययुगीन कलखंडाची संकल्पना जाणतो 2 शिवचरित्र समजून घेतो 3 शिवाजी महाराजांच्या सहकारींचे योगदान समजून घेतो 4 ऐति...
-
प्रतिज्ञा (मराठी ) भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे , माझ्या देशातल्या समृद्ध आणि वि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.