सौजन्य - दिनेश बोधनकर , अकोला.
व्हॉट्सअॅपवर आलेले सर्व फोटोज नेहमी मिडीया फाईलमध्ये सेव्ह होतात.
मात्र अनेकदा असे काही फोटोज असतात जे आपल्याला कुणाला दाखवायचे नसतात.
अशावेळी हे फोटो हाईड करता आले तर किती बरं होईल. तुम्ही हे करु शकता. कसे? वाचा खाली
......
१ सुरुवातीला तुम्हाला ईएस फाईल एक्सप्लोरर गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करावे लागेल
२ त्यानंतर मिडीयावर क्लिक केल्यास तेथे अनेक फोल्डर दिसतील. त्यापैकी व्हॉट्सअॅप हा फोल्डर निवडा. निवडल्यानंतर तेथे नवीन बॉक्स उघडेल आणि त्यात तुम्हाला फाईल आणि फोल्डर असे दोन पर्याय दिसतील.
३ .nomedia नावाने एक फाईल क्रिएट करा
४ त्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅपवरील सर्व फोटोज मिडीया गॅलरीमध्ये दिसणार नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.