आज प्रत्येकाच्या मोबाईल मधे whats app चे शेकडो ग्रुप आहेत. यावर रोज हजारो मेसेजेस येत असतात. यापैकी बरेच मेसेज महत्वपूर्ण माहिती देणारे असतात. परंतु ऐन वेळेस आपणास ते मेसेज सापडत नाहीत. अशावेळी whats app चा
'starred message' हा पर्याय आपणास उपयोगी ठरू शकतो.
आपल्याला पहिल्यांदा मेसेज पाहिल्यावर जर तो मेसेज महत्वपूर्ण वाटला तर त्यावेळी आपल्याला फक्त त्या मेसेज ला 2 सेकण्ड टच करून ठेवायचे आहे. त्यामुळे मेसेज च्या वर (delete च्या शेजारी)
स्टार (*) दिसेल, त्याला क्लिक करावे.. आपला मेसेज आपोआप starred message ( फेवरेट मेसेज) म्हणून save होईल.
तुम्हाला जेव्हा हा मेसेज हवा असेल तेव्हा कधीही whats app च्या option मधे जाऊन 'starred message' हा पर्याय निवडून save केलेल्या मेसेज पैकी पाहिजे तो मेसेज निवडून, कॉपी-पेस्ट करून कुणालाही पाठवू शकता.
पेज
- मुख्यपृष्ठ
- शालेय परिपाठ
- शालेय पोषण आहार
- प्रगतीपुस्ताकातील नोंदी
- रजा नियम
- शालार्थ help videos
- शालेय घंटीचे वेळापत्रक :--
- जाती प्रवर्ग निहाय यादी (विद्यार्थी नोंदी )
- शालेय कविता इयत्तानिहाय
- इयत्ता १ लि ते ८ वि पाठ्यपुस्तके pdf मध्ये
- विविध शालेय स्पर्धा परीक्षा
- बालगीते
- शारीरिक शिक्षण -शालेय उपक्रम
- सेवापुस्तक विषयी माहिती
- डाउनलोड करा
- शासन निर्णय
- यशस्वी होण्याचे नियम
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
मंगळवार, १ डिसेंबर, २०१५
आता whats app वरील महत्वाचे मेसेज क्षणात शोधा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Popular Posts
शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन
शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...
-
विशेष उल्लेखनीय नोंदी 1 मध्ययुगीन कलखंडाची संकल्पना जाणतो 2 शिवचरित्र समजून घेतो 3 शिवाजी महाराजांच्या सहकारींचे योगदान समजून घेतो 4 ऐति...
-
प्रतिज्ञा (मराठी ) भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे , माझ्या देशातल्या समृद्ध आणि वि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.