संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

सोमवार, ३० मार्च, २०१५

मुलभुत अधिकार

मुलभुत अधिकार :-

समानतेचा अधिकार :-

  • कायद्यापुढे समानता 
  • धर्म , वंश , जात , लिंग , जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करण्यास मनाई 
  • स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंद होणार नाही . 
  • सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी . 
  • अस्पृश्यता नष्ट करणे 

स्वातंत्र्याचा अधिकार :-

  • भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा 
  • शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा 
  • अधिसंघ वा संघ बनविण्याचा . 
  • भारताच्या राज्याक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा .   
  • भारताच्या राज्याक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा .   
  • कोणताही पेशा आचरण्याचा अथवा  कोणताही व्यवसाय ,उदीम किंवा धंदा चालविण्याचा .   
  • अपराधांबद्दलच्या  दोष सिद्धी बाबत संरक्षण 
  • जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे रक्षण . 
  • विविक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण 

शोषणाविरुद्धचा अधिकार :-

  • माणसांना अपव्यवहार  आणि वेठ  यांना मनाई . 
  • कारखाने इ. मध्ये वा धोक्याच्या कामावर चौदा वर्षे वयाखालील बालकांना कामावर ठेवण्यास मनाई . धर्मस्वातंत्र्याचा अधिकार :-
  • सद्सदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रतिज्ञापन आचरण व प्रसार 
  • धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य . 
  • एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य . 
  • विविक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य . 

सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार :-

  • अल्पसंख्यांक समाजाच्या हितसंबंधांचे संरक्षण 
  • अल्पसंख्यांक समाजांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार . 

शनिवार, २८ मार्च, २०१५

नागरिकांची मुलभुत कर्तव्ये

नागरिकांची मुलभुत कर्तव्ये :-
  • संविधानाचे पालन करणे आणि तत्वाप्रणीत आदर्श व संस्था , राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे .
  • ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे . 
  • भारताची सार्वभौमता , एकता व एकात्मता उन्नत  राखणे व त्यांचे संरक्षण करणे 
  • आवाहन केले जाइल तेव्हा देशाचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावने 
  • धार्मिक , भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाउन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा व भ्रातृभाव वाढीला लावणे ;
  • स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे . 
  • आपल्या संमिश्र संकृतीच्या  वारश्याचे मोल जाणून तो जतन करणे . 
  • आराण्ये , सरोवरे,  वन्य जीवसृष्टी यासुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे . 
  • विज्ञान निष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी  व सुधारणावाद यांचा विकास करणे . 
  • सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा  निग्रहपूर्वक त्याग  करणे .  
  • राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाइल आश्याप्रकारे  सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे . 




प्रतिज्ञा (मराठी )

प्रतिज्ञा  (मराठी ) 

भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत 
माझ्या देशावर माझे प्रेम आहे , माझ्या देशातल्या 
समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या 
परंपरांचा मला अभिमान आहे 
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता 
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन . 
मी माझ्या पालकांचा , गुरुजनांचा आणि 
वडीलधा-या  माणसांचा मान ठेवीन आणि 
प्रत्येकाशी सौजन्याने वागेन 
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी 
निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा  करीत आहे . 
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी 
यातच माझे सौख्य सामावले आहे 
जय हिंद ! 


वंदे मातरम

वंदे  मातरम 
वंदे  मातरम । सुजलां ,सुफलां ,मलयज शीतलाम  ।
सस्य - शामलम , मातरम  ।।
शुभ्र ज्योत्स्ना -पुलकित - यामिनिम 
फुल्ल -कुसुमित द्रुमदल शोभिनीम  । 
सुहासिनी सुमधुर - भाषीनिम
सुखदां , वरदां , मातरम ।।  वंदे  मातरम ।।

भारताचे संविधान

आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवियाचा
व् त्याच्या सर्व नागरिकास
सामजिक आर्थिक व राजनैतिक न्याय
विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य
दर्जाची व संधीची समानता
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करून
आमच्या संविधान सभेत
आज दिनांक सव्विस नोव्हेम्बर 1949 रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत .

गुरुवार, २६ मार्च, २०१५

आपले सण




नमस्कार मित्रांनो , 
आपला देश हा पूर्ण जगामध्ये त्याच्या महान संकृतीमुळे ओळखला जातो , इतर देशातील लोक 
खास आपल्या संकृतीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशात येतात , आपण या महान संकृतीचा 
भाग असल्यामुळे  आपल्याला तिची माहिती असणे आवश्यक आहे 
        आपले सण् आणि उत्सव हे आपल्या संकृतीचे अविभाज्य घटक आहेत पण बऱ्याच जनांना त्यांची पुरेसी माहिती नाही , तरी सर्वांना आपण न विसरता साजरे करणार्या सणांविषयी माहिती देत आहोत .  


आपले सण                                                                                                                                                 

  1. ऋषीपंचमी (भाद्रपद शुदध पंचमी)
  2. मोक्षदा एकादशी
  3. श्री गणेश चतुर्थी (भाद्रपद शुध्द चतुर्थी)
  4. कार्तिकी एकादशी (कार्तिक शुध्द एकादशी)
  5. हरतालिका ( भाद्रपद शुध्द तृतीया)
  6. पिठोरी अमावास्या (श्रावण वद्य अमावास्या)
  7. बैल पोळा (श्रावण वद्य अमावास्या)
  8. मंगळागौर ( श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी)
  9. गोकुळ अष्टमी (श्रावण वद्य अष्टमी)
  10. राखी पौर्णिमा (श्रावण शुध्द पौर्णिमा)
  11. नारळी पौर्णिमा ( श्रावण शुध्द पौर्णिमा)
  12. नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)
  13. पालखी सोहळा
  14. आषाढी एकादशी (आषाढ शुध्द एकादशी)
  15. वटपौर्णिमा (ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा)
  16. अक्षय (अक्षय्य) तृतिया
  17. गुढीपाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा)
  18. रंगपंचमी (फाल्गुन वद्य पंचमी)
  19. धूलिवंदन
  20. होळी पौर्णिमा (फाल्गुन शुध्द पौर्णिमा)
  21. महाशिवरात्री (माघ वद्य चतुर्दशी)
  22. मकरसंक्रांत
  23. भोगी


**आपल्याला वरील ,माहिती विषयी आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा ***
माझा WHATSAPP NO. 8888390948

वर्णनात्मक नोंदी इयत्ता १ ली ते ४ थी

नमस्कार शिक्षक मित्रांनो ,    

आपणास सातत्यपूर्ण सर्वंकष    मुल्यमापन करणे आगदी सोपे जावे यासाठी , व आपला कामाचा  व्याप कमी व्हावा या उद्देशाने आज मी इयत्तानिहाय व  विषयनिहाय  इयत्ता १ ली ते ४ थी नमुना नोंदी आपणास पाठवत  आहे,  या नोंदी एक नमुना म्हणून पाठवत आहे , ज्याचा आपणास  नक्कीच फायदा होईल . नमुना नोंदी पाहण्यासाठी खालील  लिस्ट पहा , हव्या त्या इयता      व विषय निवडा  , आशा करतो कि  आपणास हा लेख आवडेल . 

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  

   
आपणास हा लेख आवडला असेल तर आपला अभिप्राय द्यायला विसरू नका 
 वॉटसएप नं 8888390948

रविवार, २२ मार्च, २०१५

उत्तरसूची (Answer key)बुद्धिमत्ता -परिसर अभ्यास भाग 2

विभाग १ बुद्धिमत्ता चाचणी
1=1
2=2
3=3
4=4
5=2
6=4
7=1
8=3
9=1
10=3
11=4
12=3
13=2
14=1
15=1
16=4
17=3
18=2
19=2
20=3
21=2
22=1
23=3
14=2
25=3
26=1
27=1
28=1
19=3
30=4
21=1
32=2
33=3
34=4
35=3

 प.  अभ्यास भाग २
36=2
37=2
38=1
39=2
40=1
41=1
42=2
43=4
44=3
45=4
46=1
 47=4
48=1
49=1
50=2

उत्तरसूची गणित - परिसर अभ्यास (Aanswer key ) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा , मार्च 2015

विभाग 1 गणित
1= 4
2=3
3=3
4=4
5=3
6=1
7=1
8=3
9=2
10=1
11=1
12=4
13=3
14=2
15=2
16=3
17=3
18=1
19=4
20=4
21=1
22=2
23=3
24=3
25=2
26=3
27=1
28=2
29=2
30=4
31=2
32=2
33=1
34=3
35=2

विभाग 2 परिसर अभ्यास
36=4
37=3
38=3
39=1
40=1
41=3
42=1
43=2
44=4
45=1
46=4
47=3
48=4
49=3
50=2

उत्तरसूची मराठी-इंग्रजी (Answer key)पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा , मार्च 2015

**विभाग 1 भाषा
1= 3
2= 4
3 =1
4= 2
5= 3
6= 4
7= 3
8= 1
9= 4
10= 3
11= 1
12= 4
13= 1
14= 4
15= 3
16= 1
17= 1
18= 3
19= 1
20= 4
21= 2
22= 3
23= 1
24= 4
25= 2
26= 3
27= 4
28= 1
29= 2
30= 4
31= 4
32= 1
33= 4
34= 1
35= 2

**विभाग 2 इंग्रजी
36= 3
37= 4
38= 3
39= 2
40= 2
41= 4
42= 3
43= 1
44= 4
45= 2
46= 3
47= 4
48= 1
49= 2
50= 4

बुधवार, १८ मार्च, २०१५

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 4 थी-परिसर अभ्यास भाग 2)

विशेष उल्लेखनीय नोंदी

1 मध्ययुगीन कलखंडाची संकल्पना जाणतो
2 शिवचरित्र समजून घेतो
3 शिवाजी महाराजांच्या सहकारींचे योगदान समजून घेतो
4 ऐतिहासिक प्रसंग कथन करतो
5 प्रसंगाच्या नाटयीकरणात भाग घेतो
6 कुटुंब व् समाज परस्परावलंबित्व समजून घेतो
7 ग्रहमाला व् पृथ्वीच्या परिवलनाच्या संकल्पना स्पष्ट आहेत
8 महाराष्ट्राचा भूगोल समजून घेतो
9 महाराष्ट्राचे लोकजीवन समजून घेतो
10 सामाजिक शास्त्र या विषयाचे  आदरपूर्वक अध्ययन करतो

सुधारणात्मक नोंदी

1 मध्ययुगीन कालखंडाची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
2 शिवचरित्र संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
3 ऐतिहासिक प्रसंग कथन करतो
4 प्रसंगाच्या नाटयी करणात सहभाग आवश्यक
5 नागरी संस्थांचे महत्त्व व कार्यपद्धती स्पष्ट होणे गरजेचे
6 कुटुंब व समाज परस्परावलंबित्व स्पष्ट होणे गरजेचे
7 ग्रहमाला व पृथ्वीच्या परिवलनाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
8 महाराष्ट्राचा भूगोल संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
9 महाराष्ट्राचे लोकजीवन संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
10 सामाजिक शास्त्र या विषयाचे आदरपूर्वक अध्ययन आवश्यक

आवड / छंद विषयक नोंदी

1 इतिहास श्रवण करण्याची आवड आहे
2 नाटयीकरणाची आवड आहे
3 आकृत्या रेखाटणाची आवड आहे
4 चित्र संग्रहाची आवड आहे
5 परिसर भेटीची आवड आहे
6 सहल व पर्यटनाची आवड आहे

 

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  

   
 

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 4 वर्णनात्मक नोंदी -परिसर अभ्यास भाग 1)

विशेष उल्लेखनीय नोंदी
1 अवयावांची रचना व कार्य सांगतो
2 सुसूत्रतेचे महत्त्व सांगतो
3 अन्न या गरजेविषयी सांगतो
4 मानवाच्या गरजा जाणतो
5 नैसर्गिक साधनसंपत्तिचे महत्त्व जाणतो
6 पदार्थांच्या अवस्था जाणतो
7 घटनामागील वैदन्यानिक सत्याचा शोध घेतो
8 वैदन्यानिक दृष्टिकोनातून चिकित्सक विचार करतो
9 प्रयोगांच्या नोंदी काळजीपुर्वक करतो
10 विविध उपक्रमात सहभाग घेतो
सुधारणात्मक नोंदी

1 मानवी शरीरविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
2 पाठांतरात सुधारणा आवश्यक
3 प्रयोग कौशल्यात सुधारणा आवश्यक
4 मानवी गरजांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
5 वैदन्यानिक उपक्रमात सहभाग आवश्यक
6 वैदन्यानिक आवड निर्माण होणे आवश्यक
7 सयं अध्ययन कौशल्ये विकास आवश्यक
8 प्रयोग नोंदित सुधारणा आवश्यक
9 पर्यावरण विषयक जाणीव जागृती आवश्यक
10 नैसर्गिक साधनाबाबत जागरूकता आवश्यक
आवड व छंद विषयक नोंदी
1 प्रयोग करण्याची आवड आहे
2 आकृत्या रेखाटण्याची आवड आहे
3 प्रतिकृति तयार करतो
4 वैदन्यानिक कोडी सोडवतो
5 विद्न्यानविषयक घडामोडीची माहिती मिळवितो
6 यंत्राची आवड आहे
7 विदन्यान विषयक चर्चेत सहभाग घेतो
8 घटकाविषयी अधिक माहिती मिळवितो
9 प्रश्न विचारुन माहिती मिलवितो
10 विद्न्यान विषयक उपक्रमात सहभाग घेतो
11 घटनांची वस्तुनिष्ट नोंद घेतो
12 रासायनिक पदार्थांचे गुणधर्म शोधतो

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  




वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 4 थी -गणित)

विशेष उल्लेखनीय बाबी
1 संख्याविषयक संकल्पना स्पष्ट आहेत
2स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सांगतो
3 भौमितिक आकाराचे रेखाटन करतो
4 आकडेमोड कौशल्य चांगले आहे
5 अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट आहेत
6 पाढ्यांचे वाचन व लेखन करतो
7 मापन कौशल्य विकसित झालेले आहेत
8 चलन व्यवस्थित हाताळतो
9 कॅलेंडर वाचन करून प्रश्न सोडवतो
सुधारणा आवश्यक नोंदी
1 संख्याविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
2 स्थानिक किंमत व् दर्शनी किंमत सराव आवश्यक
3 भौमितिक आकारांचे रेखाटन सराव आवश्यक
4 आकडेमोड कौशल्य विकसित होणे गरजेचे
5 अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
6 पाढ्यांचे वाचन व् लेखन सराव आवश्यक
7 मापन कौशल्य सराव आवश्यक
8 चलन व्यवस्थित हताळणी सराव आवश्यक
9 कॅलेंडर चे वाचन करुन प्रश्न सोडवणे आवश्यक .
आवड / छंद विषयक नोंदी
1 संख्याविषयक संकल्पनांची आवड आहे
2 भौमितिक आकारांचे रेखाटन करण्याची आवड आहे
3 पैशांचे व्यवहार करण्याची आवड आहे
4 गणिते सोडवण्याची व इतरांना मदत करण्याची आवड आहे
5 गणिती कोडी सोडविण्याची आवड आहे
6 पाढ्यांचे लेखन वाचन करण्याची आवड आहे .

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  




सोमवार, १६ मार्च, २०१५

वर्णनात्माक नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष


1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
2 आपली मते ठामपणे मांडतो
3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो
4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
5 आत्मविश्वासाने काम करतो
6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
11 धाडसी वृत्ती दिसून येते
12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
18 शाळेच्या नियमाचे पालन करतो
19 इतराशी नम्रपणे वागतो
20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
21 नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात
22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
23 शाळेत येण्यात आनंद वाटतो
24 गृहपाठ आवडीने करतो
25 खूप प्रश्न विचारतो
26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो
27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  




वर्णनात्माक नोंदी विशेष प्रगती


1 शालेय शिस्त आत्मसात करतो
2 दररोज शाळेत उपस्थित राहतो
3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो
8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
9 ऐतिहासिक माहिती मिळवतो
10 चित्रकलेत विशेष प्रगती
11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
12 गणितातील क्रिया अचूक करतो
13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो
14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो
15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
17 खेळ उत्तम प्रकारे खेळते
18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो
19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो
22 चित्रे छान काढतो व रंगवतो
23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
27 शाळेत नियमित उपस्थित राहतो 
28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो
29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
31 कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
32 वाचन स्पष्ट व अचूक करतो
33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
34 नियमित शुद्धलेखन करते
35 शालेय उपक्रमात सहभाग घेते
36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो
38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो
42 हिंदीतून पत्र लिहितो
43 परिपाठात सहभाग घेते
44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
46 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते
47 प्रयोगाची कृती अचूक करते
48 आकृत्या सुबक काढते
49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
53 व्यवहार ज्ञान चांगले आहे
54 अभ्यासात सातत्य आहे
55 वर्गात क्रियाशील असते
56 अभ्यासात नियमितता आहे
57 वर्गात लक्ष देवून ऐकतो
58 प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो
59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
60 अभ्यासात सातत्य आहे
61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
63 वर्गात नियमित हजर असतो 
64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
65 खेळण्यात विशेष प्रगती
66 Activity मध्ये सहभाग घेतो
67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
68 विविध प्रकारची चित्रे काढते
69 इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा

वर्णनात्माक नोंदी सुधारणा आवश्वक


1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2 अभ्यासात सातत्य असावे
3 अवांतर वाचन करावे
4 शब्दांचे पाठांतर करावे
5 शब्दसंग्रह करावा
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7 नियमित शुद्धलेखन लिहावे
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
9 खेळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे
11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे
21 गटकार्यात सहभाग वाढवावे
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
31 शालेय परिपाठात सहभाग असावा
32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा
33 लेखनातील चुका टाळाव्या
34 नकाशा वाचनाचा सराव करावा
35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
36 नियमित अभ्यासाची सवय लावावी
37 नियमित उपस्थित राहावे
38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
39 वाचन व लेखनात सुधारणा करावी
40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
42 अक्षर सुधारणे आवश्यक
43 भाषा विषयात प्रगती करावी
44 अक्षर वळणदार काढावे
45 गणित सूत्राचे पाठांतर करावे
46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
48 गणिती क्रियाचा सराव करा
49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
50 गणितातील मांडणी योग्य करावे
51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे

वर्णनात्माक नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष

 
1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
2 आपली मते ठामपणे मांडतो
3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो
4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
5 आत्मविश्वासाने काम करतो
6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
11 धाडसी वृत्ती दिसून येते
12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
18 शाळेच्या नियमाचे पालन करतो
19 इतराशी नम्रपणे वागतो
20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
21 नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात
22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
23 शाळेत येण्यात आनंद वाटतो
24 गृहपाठ आवडीने करतो
25 खूप प्रश्न विचारतो
26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो
27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो

भारतातील भयानक विरोधाभास. वाचा आणि पटलं तर बघा.

१)
आम्ही मुलीच्या लग्नासाठी इतका खर्च
करतो जितका तिच्या शिक्षणासाठी कधीच
करत नाही.
२) आम्ही अशा देशात राहत
आहोत जिथे
पोलिसाला पाहिल्यावर
आमच्या मनात
सुरक्षिततेची भावना निर्माण
होण्याऐवजी चिंता निर्माण
होते.
३) IAS परीक्षेतील उमेदवार
आपली बुद्धिमत्ता वापरून
हुंडा पद्धत किती वाईट आहे
यावर अतिशय छान निबंध
लिहून लोकांना प्रभावित
करतो आणि परीक्षा पासही होतो.
आणि एक वर्षानंतर
तोचउमेदवार वधूपित्याकडून
एक करोड
हुंड्याची मागणी करतो.
कारण तो आता एक IAS
ऑफिसर
असतो.
४) भारतीय लोक खूप लाजाळू
आहेत.
तरीही भारताची लोकसंख्या १२१
कोटी आहे.
५) भारतीय लोक
आपल्या मोबाईलच्या पडद्यावर
स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून आवर्जून
त्यावर स्क्रीन गार्ड
लावतात. परंतु
गाडी चालवना हेल्मेट
घालण्याची काळजी घेत
नाहीत.
६) भारतीय समाज
मुलींना बलात्कार होऊ नये
म्हणून
काय काळजी घ्यावी हे
शिकवतो. पण
मुलांना बलात्कार
करू नये हे शिकवत नाही.
७) इथे अतिशय टुकार सिनेमे
सुद्धा अतिशय
चांगला व्यवसाय करतात.
८) इथे पोर्नस्टार मुलीला एक
सिलेब्रिटी म्हणून
स्वीकारले जाते. पण
बलात्कार
झालेल्या मुलीला सामान्य
माणूस म्हणूनही स्वीकारले
जात नाही.
९) इथले राजकारणी आमच्यात
फुट पडतात
आणि अतिरेकी आमच्यात
एकी निर्माण करतात.
१०) इथे प्रत्येकजण घाईत आहे.
परंतु कुणीच वेळेत पोचत
नाही.
११) पियंका चोप्रा ने
मेरी कोमचे पात्र रंगवून
जितका पैसा मिळाला तितका पैसा मेरी कोमला तिच्या संपूर्ण
आयुष्यात
मिळवता आला नाही.
१२) इथे
अनोळखी व्यक्तीशी बोलणे
धोकादायक मानले
जाते. परंतु
अनोळखी व्यक्तीशी लग्न
करणे चालते.
१३) गीता आणि कुराण
यांच्या नावावर
भांडणाऱ्या लोकांपैकी ९९%
लोकांनी ते वाचलेले नसते.
१४) इथे बूट
आणि चपला वातानुकुलीत
दुकानात
विकल्या जातात
आणि भाजीपाला रस्त्यावर
विकला जातो.

एक सुंदर पत्र आईविना असलेल्या एका मुलाने आपल्या आईस लिहिलेले


प्रिय आईस,

पत्ता: देवाचे घर,

तुझा हात हवा होता
सदा माझ्या उश्यावर,

           थोपटून मला झोपवायला
           अचानक जाग आल्यावर.

मी अजून सुद्धा दचकून
जागा होतो मधिच,

             तुझी काळजी रात्रभर      
            सतावत राहते उगीच.

तू का इतक्या लवकर
सोडून गेलीस गाव माझं,

             'आईविना पोर' असं
            घेतात लोकं नाव माझं.

वरवरच्या पदार्थांची मला
चवच लागत नाही,

                       काय करू तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.

पोरकेपणाची माझ्या भोवती
का ठेऊन गेलीस जाळ,

                       का खरंच इतकी कच्ची                   होती, तुझ्या माझ्यातली नाळ.

तिथं कुणी आहे तुझ्याशी
बोलायला भरपूर,

                 उगाच रडत राहू नकोस
                दाबून स्वतःचा  ऊर.

बघ आई आता मी
रडत नाही पडलो तरी,

              मला ठावूक आहे तू
             गेली आहेस  देवाघरी.

भूक लागली तरी
बिलकूल मी रडत नाही,

              कारण मी हसल्या शिवाय
              तुला चैन पडत नाही.

पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,

                     अंथरुणात लपून,  पुसून डोळे, मी गप्प झोपी जातो.

बघ तुझं बाळ किती
समजूतदार झालं आहे,

               आणि वय कळण्याआधी  
               वेडं वयात आलं आहे.

अजिबात म्हणजे अजिबात
त्रास देत नाही पप्पाला,

               तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग बाप्पाला.

आणि सांग कि
हे शहाण बाळही आहे हट्टी,

                  जर का काही झालं तुला तर घेईल म्हणावं कट्टी.

मी आता थकलोय
तुला ढगांमध्ये पाहून,

                  ये आता भेटायला     
               नजर तिथली चुकवून.

जमलं जर का सुट्टी घ्यायला
तर ये निघून अशीच,
            
          पोट भरतं ग रोज
       पण मायेची भूक अजून तशीच....
            
             मायेची भूक अजून तशीच....
            
             मायेची भूक अजून तशीच....
आईची किम्मत हि ती नसल्यावरच कळनार्याला कळते  म्हनुन,,,,
त्या माउलीची तिच्या हयातीतच सेवा करा आणि आईला दु:ख देउ नका!

विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये:-


✔�� शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.

✔�� स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.

✔�� प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.

✔�� जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.

✔�� इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.

✔�� तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.

✔�� जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.

✔�� काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता .त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.

✔�� स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.

✔�� घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.

✔�� आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.

✔�� चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.

✔�� जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.

✔�� बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...